paytm share price

Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कारवाईनंतर पेटीएममध्ये खळबळ सुरूच आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 

 

Feb 27, 2024, 11:21 AM IST

Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 29 फेब्रुवारीनंतर बँकिंग सुविधा बंद... ग्राहकांचं काय होणार?

Paytm Payments Bank : 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँक (Paytm Payments Bank) ग्राहकांना बँकिंग सुविधा देऊ शकणार नाही. याशिवाय आरबीआयने (Reserve Bank) पेटीएमच्या क्रेडिट व्यवहारांवरही बंदी घातली आहे.

Jan 31, 2024, 06:08 PM IST

Paytm वापरताय? ही बातमी तुम्हाला करेल मालामाल

तुमच्या पैशाचे तत्काळ सेटलमेंट करणे सुनिश्चित करते

Sep 30, 2022, 12:27 PM IST