payal ghosh loses 10 kgs

व्यायामशिवाय 'या' अभिनेत्रीनं केलं Weight Loss; लवकरच झळकणार हॉलिवूडपटात!

Payal Ghosh on Weight Loss: बड्या अभिनेत्री या कायमच आपल्या फिटनेसबद्दल कॉन्शियस असतात. त्यामुळे त्यांची फारच चर्चा रंगते. आता अशाच एका अभिनेत्रीची जोरात चर्चा रंगली आहे. जिनं चक्क व्यायामाशिवाय वजन कमी केलं असून ती आता हॉलिवूडच्या चित्रपटात झळकणार आहे. 

Jun 23, 2023, 05:11 PM IST