ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरण : डॉ. पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणी डॉक्टर पावसकर दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
Mar 13, 2018, 08:03 PM ISTज्ञानदा पोळेकर यांच्या मृत्यू प्रकरणी तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
ज्ञानदा पोळेकर मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टरांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Mar 7, 2018, 09:23 PM ISTरत्नागिरीत बाळंतिणीचा मृत्यू, पावसकर हॉस्पिटलचा परवाना निलंबित
प्रसुतीनंतर केवळ सहा दिवसात रत्नागिरीत बाळंतिणीचा मृत्यू झालाय. पदरात केवळ सहा दिवसांचे मुल असलेल्या या बाळंतीण मृत्यूप्रकरणी पावसकर हॉस्पिटलवर परवाना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Feb 13, 2018, 12:04 PM ISTरत्नागिरी | प्रसुतीच्या सहाव्या दिवसानंतर महिलेचा मृत्यू, पावसकर रुग्णालयाचा परवाना रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 12, 2018, 10:42 PM IST