patient

Video: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...

Dr Balaji Jagannath Attack Video: सध्या या हल्ल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.

Nov 14, 2024, 11:37 AM IST

महिला बेडवर वेदनेने विव्हळत असताना कुटुंबीयांनी डॉक्टरला बेदम मारलं, कारण ऐकून चक्रावून जाल

गुजरातच्या भावनगरमध्ये रुग्णाच्या कुटुंबाने डॉक्टरला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपी महिलेला घेऊन रुग्णालयात उपचारासाठी आला होता. 

 

Sep 18, 2024, 04:16 PM IST

डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? पानांचा शरीरावर काय होतो परिणाम?

देशातील अनेक राज्यांमध्ये पान आवडीने खाल्ले जाते. मग ते बनारसी पान असो किंवा बिहारचे मगही पान. पण तुम्हाला माहित आहे का? की, डायबिटिस रुग्ण पान खाऊ शकतात का? 

Sep 18, 2024, 03:08 PM IST
Aditya Thackeay Condem Lady Doctor Attacked By Patient At Sion Hospital 01:04

मुंबईतल्या सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण

मुंबईतल्या सायन रुग्णालयात महिला डॉक्टरला मारहाण

Aug 18, 2024, 08:00 PM IST

'इस बार चारसो पार' बोलून बोलून वेड लागण्याची वेळ?, रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ

Rohit Pawar Share Video: राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे नेते रोहीत पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय.

May 17, 2024, 05:05 PM IST

रुट कॅनलसाठी भूल देऊन महिलेशी अश्लील चाळे; Video Viral करण्याची धमकी देत 7 वेळा बलात्कार

Dentist Rapes Woman Patient By Giving Injection: सदर महिलेच्या घरी तिचा पती आहे की नाही याची माहिती घेऊन हा डॉक्टर महिला रुग्णाच्या घरी जायचा आणि तिच्यावर बलात्कार करायचा असं पीडितेने नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Feb 28, 2024, 10:12 AM IST

ऑगस्टनंतर मुंबईत कोविडचा पहिला मृत्यू, आता 'इतके' रुग्ण?

पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर केलं आहे. असं असताना मुंबईत पाच महिन्यानंतर एका व्यक्तीचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. कोविडच्या रुग्णांच्या संख्येत वाढ. 

Jan 8, 2024, 09:17 AM IST

रुग्णावर नर्सचा जीव जडला! हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री रोमान्स... अचानक रुग्णाचा मृत्यू

Nurse And Patient: हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी आलेल्या एका रुग्णावर तिथल्या नर्सचा जीव जडला. हॉस्पीटलच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री रोमान्स करत असताना अचानक रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेने हॉस्पीटल प्रशासनात खळबळ उडाली. 

Jul 5, 2023, 02:35 PM IST

Crime News : हर्नियाचे ऑपरेशन करताना कापला रुग्णाचा महत्वाचा बॉडी पार्ट; डॉक्टर, स्टाफ फरार

बिहारमध्ये बोगस डॉक्टर आणि नर्सिंग होमचा सुळसुळाट झाला आहे. येथे रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला आहे. येथील बोगस डॉक्टर रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार करत आहेत. 

May 13, 2023, 08:34 PM IST

VIDEO : संतापजनक! रुग्ण ऑपरेशन थिएटरच्या बेडवर पडून आणि दोन डॉक्टरांचं जोरदार भांडण

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये बेडवर रुग्ण असतानाही त्याचा जीवाची पर्वा न करता दोन डॉक्टर एकमेकांसोबत भांडत आहेत. 

Jan 13, 2023, 12:21 PM IST