patient relatives

रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरला बेदम मारहाण, लाथा-बुक्क्यांनी माराहाण करतानाचा Video व्हायरल

CCTV : मनमाडमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करून घातला राडा

Aug 29, 2022, 07:51 PM IST

तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण

तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण

Mar 24, 2018, 03:05 PM IST

तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांची उद्दाम डॉक्टरांना मारहाण

रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांडून डॉक्टरांना मारहाणीचा प्रकार पुन्हा एकदा घडलाय. 

Mar 24, 2018, 01:25 PM IST

रुग्णांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड

राज्यात डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबता थांबत नाहीएत. जळगावच्या मेहरूण परिसरातील ममता हॉस्पिटलची रुग्णांच्या संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केली आहे.

Mar 30, 2017, 06:56 PM IST

ठाण्यात रुग्णाच्या नातेवाईकांची मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन

डॉक्टरांवरचे हल्ले सुरूच आहेत. ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात काल डॉक्टरांना रुग्णाच्या नातेवाईकांनी केलेल्या मारहाणीत निषेध करण्यासाठी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आरोपींना अटक आणि योग्य सुरक्षा मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा ठाण्यातल्या डॉक्टरांनी निर्धार केला आहे.

Mar 30, 2017, 06:42 PM IST

मुलगी दगावल्याने संतप्त नातेवाईकांची तोडफोड

कन्नड तालुक्यात मुलगी दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली आहे. 

Mar 23, 2017, 06:29 PM IST

सायन रुग्णालयात पुन्हा एका महिला डॉक्टरला मारहाण

सायन रूग्णालयाच्या बाल तज्ज्ञ विभागात आणखी एका महिला डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकाकडून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.  

Mar 22, 2017, 10:59 PM IST