मुलगी दगावल्याने संतप्त नातेवाईकांची तोडफोड

कन्नड तालुक्यात मुलगी दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली आहे. 

Updated: Mar 23, 2017, 06:29 PM IST
 मुलगी दगावल्याने संतप्त नातेवाईकांची तोडफोड  title=

कन्नड : कन्नड तालुक्यात मुलगी दगावल्यानं संतप्त नातेवाईकांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये प्रचंड तोडफोड केली आहे. 

 गेल्या काही दिवसांपासून 10 महिन्यांची मुलगी आजारी होती, मुलीची तब्येत अत्यवस्थ झाल्याने कन्नडहून औरंगाबादला हलवण्याचा तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला. 

 मात्र औरंगाबादला सरकारी दवाखान्यात संप असल्यानं औरंगाबादच्या खाजगी रुग्णलायत हलवायला वेळ झाला आणि मुलीचा मृत्यू झाला त्यामुळं संतप्त नातेवाईकांनी  रुग्णालयाची तोडफोड केली...