pathankot attack

पाकिस्तानात एक एक करुन भारताच्या शत्रूंची हत्या; दहशतवादी दाऊदला गोळ्या मारुन संपवलं

Malik Dawood killed : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारतात मोस्ट वाँटेड असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्येचे सत्र सुरु आहे. पठाणकोट हल्ल्यातील सुत्रधाराच्या हत्येला काही दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका दहशतवाद्याच्या गोळ्या घालून खून करण्यात आला आहे.

Oct 22, 2023, 08:12 AM IST

पठाणकोट हल्ल्याच्या मास्टरमाईंचा खात्मा; शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या

Pathankot Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सियालकोटमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून दहशतवादी लतीफची हत्या केली आहे.

Oct 11, 2023, 11:48 AM IST

पठाणकोट हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

पठाणकोट हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या उलट्या बोंबा

Apr 3, 2016, 07:39 PM IST

ओबामांनी पाकिस्तानला खडसावलं

पाकिस्ताननं त्यांच्या देशात असलेल्या दहशतवादी संघटनांचा खातमा करण्यासाठी अधिक कडक पावलं उचलावीत

Jan 24, 2016, 05:13 PM IST

पठाणकोट ह्ल्ल्याचा मास्टर माईँड मसूद अजहरला अटक

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अजहर याला पाकिस्तान पोलिसांनी अटक केल्याचं वृत्त पाकिस्तानी मीडियानं दिलंय. मसूद अजहर आणि त्याच्या भाऊ अब्दूल रहमान रऊफसह १३ दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आलंय. 

Jan 13, 2016, 08:29 PM IST

पठाणकोट हल्ला; फितुर इंजीनिअरला अटक

पठाणकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी लष्कराच्याच एका इंजीनिअरला फितुरी केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. या लष्करच्या अभियांत्रिक विभागात काम करणारा हा अभियंता पठाणकोट वायुसेना तळावरच काम करत होता. 

Jan 8, 2016, 10:34 PM IST

सुरक्षेविषयी काही त्रुटी; संरक्षण मंत्र्यांची कबुली

पठाणकोट हल्ल्याबाबत भारतीय लष्कराच्या सुरक्षेविषयीच्या काही त्रुटी आढळल्याची कबुली संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी दिलीय. एअरबेसची सुरक्षा एवढी कडक असताना दहशतवादी घुसलेच कसे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

Jan 5, 2016, 06:03 PM IST

पठाणकोट हल्ला नरेंद्र मोदींच्या पाक दौऱ्याची भेट : संजय राऊत

पठाणकोट अतिरेकी हल्ला हा मोदी यांच्या पाकिस्तान दौऱ्याची भेट असल्याची बोचरी टीका, संजय राऊत यांनी केलेय.

Jan 2, 2016, 03:56 PM IST

पठाणकोट हल्ला : मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

पठाणकोट हल्ला आयएसआयने घडविल्याने मुंबईतील विमानतळावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

Jan 2, 2016, 02:27 PM IST