passenger bus

Bus Accident:प्रवाशांनी भरलेली भरधाव बस थेट नदीत कोसळली; 6 जणांचा मृत्यू, अनेकांना जलसमाधी

Jharkhand Bus Accident: रविवार सकाळची सुरुवात एका अपघाताच्या बातमीने होत आहे. झारखंडमधील गिरिडीहमध्ये मध्यरात्री एक मोठी दुर्घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली आणि भरधाव वेगात असलेली एक बस अचानक नदीत पडली. या अपघातामध्ये आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर येत आहे. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 

Aug 6, 2023, 07:03 AM IST

ट्रक - डबल डेकर बस अपघातात 11 ठार, 27 जण जखमी

Truck and Passenger Bus ​Road Accident :  बाराबंकीमध्ये गुरुवारी सकाळी ट्रक आणि प्रवासी बसची जोरदार धडक झाली. (Truck and Passenger Bus Collision in Barabanki) या अपघातात सुमारे 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.  

Oct 7, 2021, 10:26 AM IST

चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना पावसाने झोपडले, प्रवासी बस नाल्यात

 चंद्रपूर-गडचिरोलीत पाऊस पाचव्या दिवशी कायम आहे. दरम्यान, प्रवासी बस नाल्यात कोसळ्याने मोठा धोका निर्माण झाला होता.  

Aug 21, 2018, 10:49 PM IST