party

BLOG : टप्प्यात आला कार्यक्रम करतोच! राष्ट्रवादीच्या 'या' कॅप्टनपुढं कोणाचंच चालायचं न्हाय...

Loksabha Election 2024: राष्ट्रवादीच्या बुडत्या नौकेला आधार देणारे कॅप्टन म्हणजे जयंत पाटील; योगदान पाहून विरोधकही पाठ थोपटतील... पाहा एका नेत्याची कमाल गोष्ट

 

 

Jun 8, 2024, 12:26 PM IST

..म्हणून भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही; फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं कारण

Devendra Fadnavis On Why BJP Never Face Any Division On Party: नागपूरमध्ये फडणवीस यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या पक्ष स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपामध्ये अद्याप कधीच फूट का पडली नाही यामागील कारणं सांगितलं.

Apr 6, 2024, 03:42 PM IST

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असताना अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे. 

 

Mar 16, 2024, 01:28 PM IST

शिवसेना पक्ष निधीतून 50 कोटी रुपये कसे काढले? आर्थिक गुन्हे शाखेकडून ठाकरे गटाची होणार चौकशी

Maharashtra Political : शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमधील मोठ्या फुटीनंतर महाराष्ट्रात राजकरण चांगलचं तापललं पाहायला मिळत आहे. अशातच आता पुन्हा ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

Feb 27, 2024, 11:50 AM IST

बियर वेज की नॉनवेज? जाणून घ्या उत्तर एका क्लिकवर

वैज्ञानिकदृष्ट्या, बिअर मांसाहारी आहे
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, बिअरला मांसाहारी मानले जाऊ शकते कारण त्यात मासेमारीचा वापर केला जातो, ज्यामुळे ते एक प्रकारचे मांसाहारी पेय बनते. याव्यतिरिक्त, बिअरमध्ये जिलेटिन देखील असू शकते, जे जेलीच्या स्वरूपात मिळते आणि मांसाच्या स्त्रोतांसारखेच पौष्टिक मूल्य असते.

 

Dec 13, 2023, 02:32 PM IST

ठाकरे किचनमध्ये मटन पार्टी; हरणाच्या मासांवर मारला ताव

वर्धा येथे ठाकरे हॉटेलमध्ये मटन पार्टी सुरु होती. हरणाचे मटन येथे तयार करण्यात आले होते. या प्ररकरणी दोघांना अटक करण्यात आलेय. 

Oct 11, 2023, 09:05 PM IST

किती ओव्हरअ‍ॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video

Senthil Balaji Cry : छाती पकडून ओक्साबोक्शी रडताना एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. नेमकं झालं तरी काय?

Jun 14, 2023, 09:35 AM IST

पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार? भाजप सोबत असलेल्या नाराजीविरोधात मोठा निर्णय

पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहेत.  मी कधी कुणा समोर झुकणार नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी रोखठोक भूमिका मांडली. यानंतर पंकजा मुंडे स्वत:चा पक्ष काढणार का? अशी चर्चा रंगली आहे.   

Jun 3, 2023, 07:35 PM IST
Uddhav Thackeray will be the Chief Minister again? Will the bow and arrow sign and get the party back PT3M10S