parle

भारतात पारले-जी बिस्किट पाच रुपयांत, पाकिस्तानात कितीला मिळतो पाहा

Parle-G : भारतात पारले-जी हे सर्वात लोकप्रिय बिस्किट आहे. देशातील अनेक घरातही आजही लोकांची सकाळ चहा आणि पारलेजीच्या बिस्किटाबरोबर होते. पारले जीचा इतिहास 82 वर्ष जुना आहे. पण केवळ भारतातच नाही तर जगभरात Parle-G बिस्किट लोकप्रिय आहे.

Dec 20, 2023, 09:06 PM IST

Parle आणि Oreo मध्ये वाद, जाणून घ्या खरं कारण

पहिली सुनावणी 12 एप्रिलला आहे आणि आरोपांची शहानीशा करून कोर्टयावर निर्णय देईल.

Mar 8, 2021, 10:00 PM IST

पारले जीच्या विक्रीत घट, दहा हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड ?

पारले जीच्या विक्रीत घट झाल्याने कंपनीला मोठे नुकसान 

Aug 21, 2019, 03:35 PM IST

रांगोळी स्पर्धेतून रेखाटलं भावविश्व

रांगोळी स्पर्धेतून रेखाटलं भावविश्व

Dec 26, 2015, 09:59 PM IST

शिवसेना-मनसेची स्पर्धा, पार्लेकरांचा फायदा

राजकीय पक्षांच्या चढाओढीत सामान्य जनतेचा कसा फायदा होतो. याचा सुखद अनुभव सध्या मुंबईतलं पार्लेकर घेत आहेत. जनतेला सेवा देण्यासाठी शिवसेना आणि मनसेमध्ये इथं स्पर्धा पहायला मिळतंय. यासाठी शिवसेनेनं स्वस्त भाजीचे दुकान थाटलंय तर मनसेनं फुकटची बससेवा सुरु केली आहे.

Jan 21, 2013, 11:35 PM IST