parking

मुंबईत गोरेगावातील अग्नितांडवात आठ जणांचा मृत्यू, 51 जण जखमी... मृतांच्या वारसांना मदत जाहीर

मुंबईत गोरेगावामध्ये एका रहिवासी इमारतीला भीषण आग लागली. यात आठ जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले. यातल्या सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकार आणि राजय सरकारकडून मृतांच्या वारसांना 7 लाखांची मदत जाहीर करण्यत आली आहे. 

Oct 6, 2023, 01:29 PM IST

मुंबईतील गोरेगावात इमारतीला भीषण आग; 8 जणांचा मृत्यू

Mumbai News : मुंबईत गुरुवारी रात्रीच्या सुमारास गोरेगाव येथे असणाऱ्या समर्थ इमारतीमध्ये आग लागली आणि एकच गोंधळ माजला. आगीचं स्वरुप पाहता परिसरातही भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. 

 

Oct 6, 2023, 06:53 AM IST

मुंबईतील पार्किंगची समस्या सुटणार, आता ऑनलाईन बुकिंग करता येणार

Mumbai News : मुंबईत आता गाडी पार्क करण्याचे टेन्शन असणार नाही. कारण घरातून निघण्याआधी मोबाईल अ‍ॅपपवरुन पार्किंग बुक करण्याची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची पार्किंग समस्येतून लवकरच सुटका होणार आहे.  मुंबई महापालिका लवकरच एक अ‍ॅप सुरु करत आहे.  

May 4, 2023, 02:13 PM IST

कार-बाईक-ऑटो धारकांसाठी नितीन गडकरी यांची मोठी घोषणा

Nitin Gadkari on Parking Rules: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठी घोषणा केली आहे.  

Aug 9, 2022, 02:50 PM IST
Raigad Mahad Vechicles Parked On other side of the road PT1M29S

पार्किंगसाठी वापरताय मुंबई - गोवा महामार्ग

Raigad Mahad Vechicles Parked On other side of the road

Jul 6, 2022, 12:50 PM IST

टोइंग वाहनावरील वसुलीबाज कर्मचाऱ्यांवर कारवाई? विशेष शाखेकडून चौकशी सुरू

असंख्य तक्रारीनंतर वाहतूक शाखेची टोइंग वाहनातून होणारी वाहने उचलण्याची कारवाई थांबविल्यानंतर आता टोइंग वाहनावरील खासगी कर्मचाऱ्यांची विशेष शाखेकडून चौकशी सुरू करण्यात अली आहे

Jun 16, 2022, 10:06 AM IST
Mumbai Sakinaka Vehical parking Fire PT59S

मुंबईतील साकीनाका परिसरात भीषण आग

Mumbai Sakinaka Vehical parking Fire

Jun 11, 2022, 01:35 PM IST
Khandeshwar navi Mumbai Rada at parking place cctv footage PT52S

नवी मुंबईत पार्किगच्या वादावरुन हाणामारी

Khandeshwar navi Mumbai Rada at parking place cctv footage

May 29, 2022, 11:45 AM IST

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या स्कूटीवर चोरांची हात सफाई, गाडीचे नुकसान न करता अशी केली चोरी, पाहा व्हिडीओ

सोशल मीडियाचं जग हे असं जग आहे, जेथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील. यातील काही व्हिडीओ हे आपल्या माहिती पुरवतात, तर काही व्हिडीओ हे आपले मनोरंजन करतात. 

Nov 28, 2021, 07:21 PM IST