पालकांनो जरा इकडे लक्ष द्या! आई-वडील वेळ देत नसल्याने सातवीतल्या 3 मुलींनी सोडलं घर...
नोकरीत व्यस्त असणारे आई-वडिल, मोबाईल विश्वात हरवलेली मुलं यामुळे पालक आणि मुलांमधला संवाद कमी होत चालला आहे. याचाच एक धक्कादायक प्रकार संभाजीनगरमध्ये समोर आला आहे
Mar 2, 2023, 03:24 PM ISTपालकांनो इथे लक्ष द्या! शालेय विद्यार्थ्यांची ढकलगाडी होणार बंद? राज्यात तिसरीपासून वार्षिक सराव परीक्षा?
राज्याचं नवं शैक्षणिक धोरण ठरवलं जाणार, राज्यात शिक्षणाचा 'केरळ पॅटर्न' (Kerala Pattern) राबवला जाणार
Nov 22, 2022, 07:18 PM IST