parel

गिरणगावात भरलाय मेगा मिसळोत्सव

 मुंबईतल्या परळच्या नरेपार्क मैदानात सध्या खवय्यांची एकच झुंबड उडालीय.

Apr 13, 2018, 11:57 PM IST

परळ-एलफिन्स्टनवर आणखी एक पूल लवकरच

परळ-एलफिन्स्टनवर आणखी एक पूल लवकरच

Mar 5, 2018, 08:58 PM IST

परेल । आर एम भट शाळेत मराठी भाषा दिन सोहळा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:30 PM IST

परेल स्थानकातल्या पादचारी पुलाचा नव्या गर्डरसाठी पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वे मार्गावर आज परेल स्थानकातल्या पादचारी पुलाचा नवा गर्डर टाकण्यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Feb 18, 2018, 07:52 AM IST

मुंबई | हुक्कामुळेच आग लागल्याच नातेवाईकांनी केलं स्पष्ट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 05:17 PM IST

मुंबई । अग्नितांडवात सर्वांचा मृत्यू गुदमरूनच

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 04:12 PM IST

मुंबई | १४ मृतदेहांचे पोस्टमॉर्टन झाले- केईएम डीन अविनाश सुपे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 29, 2017, 02:53 PM IST

परेल | 'रविकिरण' आयोजित बालनाट्य स्पर्धा २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 16, 2017, 12:44 PM IST

बालनाट्य स्पर्धेने आता दामोदर दुमदुमणार

प्रत्येक कलेच बी हे लहानपणीच रूजवलं जातं. आणि यासाठी महत्वाच्या ठरतात त्या स्पर्धा. 

Dec 8, 2017, 01:59 PM IST

परळ | मुंबई पालिकेची अनधिकृत झोपडपट्यांवर कारवाई

परळ | मुंबई पालिकेची अनधिकृत झोपडपट्यांवर कारवाई

Nov 7, 2017, 01:38 PM IST

मुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!

शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे. 

Oct 2, 2017, 04:42 PM IST

चेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती

एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही. 

Sep 30, 2017, 07:29 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार

मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. 

Sep 30, 2017, 06:29 PM IST

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांची संख्या २३ वर

मुंबईतल्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांची संख्या २३ वर पोहोचलीये.

Sep 30, 2017, 05:02 PM IST