parel

Mhada Lottery 2024 : सर्वसामान्यांना मुंबईत मोक्याच्या ठिकाणी खरेदी करता येणार 2 BHK फ्लॅट

Mhada Lottery 2024 : शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणार तुमचं हक्काचं घर; रेल्वे स्थानक, भाजी मंडईपासून रुग्णालयंही जवळ. पाहा कुठे साकारला जाणार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Mar 1, 2024, 08:27 AM IST
Ganesh Idosl being taken to Pandal in Mumbai PT1M19S

Ganeshotsav: गपणती बाप्पाच्या आगमनाला सुरुवात

Ganesh Idosl being taken to Pandal in Mumbai

Aug 27, 2023, 07:00 PM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' उड्डाणपुलावरुन दुचाकी आणि अवजड वाहनांना बंदी

Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पावसाळी कामांसाठी मुंबईतील काही उड्डाणपुलांवरील डागडुगीचे काम करण्यात येणार आहे. याचपार्श्वभूमीवर मुंबईतील परळ टी टी उड्डाणपूलावरील दुचाकी आणि अवडज वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे.  

May 23, 2023, 09:50 AM IST

Video : लालबागच्या मुलाला आलं पुण्याचं स्थळ; कांदे- पोह्यांच्या कार्यक्रमात जे घडलं ते एकदा पाहाच

तुमचाही कोणी मित्र आहे, का या लालबाग-परळच्या मंडळांमध्ये? त्यांना कमेंटमध्ये नक्की Tag करा.

Aug 29, 2022, 01:11 PM IST

इंग्रजांची जेल कशी झाली मराठी माणसांची चाळ... वाचा

इंग्रजांच्या काळातला तुरुंग ते गिरणी कामगारांचं गोकुळ असा या बीडीडी चाळीचा इतिहास आहे. पण, तो इतिहास आता पुसला जाणार आहे.

May 9, 2022, 09:41 PM IST

नवनीत राणांना खणखणीत इशारा देणाऱ्या आजींच्या भेटीला मुख्यमंत्री

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (cm uddhav thackeray) यांनी सहकुटुंब नवनीत राणांना खणखणीत इशारा देणाऱ्या फायर आजींची भेट घेतली आहे.

Apr 24, 2022, 07:02 PM IST

Mumbai power cut | मुंबईतील अनेक परिसरात बत्ती गुल; नागरिकांची कामे खोळंबली

मुंबईतील आज अनेक परिसरांमध्ये अचानक वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

Feb 27, 2022, 10:52 AM IST
Mumbai Parel Ground Report Attractive Decoration At Lal Maidan Sarvajanik Ganpati Utsav PT3M21S

Video : परेलमध्ये काल्पनिक गुहेतील गणपती

Mumbai Parel Ground Report Attractive Decoration At Lal Maidan Sarvajanik Ganpati Utsav

Sep 12, 2021, 01:30 PM IST

Ganesh Chaturthi 2021 : लालबागच्या राजाला सोन्याची झळाळी; पाहा कसे आहेत नवे दागिने

यंदा मूर्तीची उंची जास्त नसल्यामुळं देवाचे नियमित वापरात येणारे दागिने या वर्षी वापरता येणार नाहीत

Sep 8, 2021, 04:52 PM IST

सामन्यांसाठी Local Railway बंद, प्रवास कसा करायचा? व्यथा मांडणाऱ्या युवकाचा व्हीडिओ व्हायरल

लोकल रेल्वे (Local trains) बंद असल्याने सर्वसामन्यांची गैरसोय झालीये.

Jun 27, 2021, 07:56 PM IST
Mumbai,Parel Hafkin Institute Buy 6 Lakh Remdisivir Medicine PT3M30S