paper leak

पुणे | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बेबसाईट हॅक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 01:15 PM IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वेबसाईट हॅक

विद्यापीठाच्या आयटी विभागानेही या वृत्तास दुजोरा दिला असून याप्रकरणी सायबर क्राईम विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.

May 7, 2018, 01:15 PM IST

धक्कादायक! विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला

आदेश चोपडे आणि चिनमय अट्र अट्रावलकर या दोन विदयार्थ्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

May 7, 2018, 10:51 AM IST

नाशिक | विद्यापीठाची वेबसाईट हॅक करून नाशिकमध्ये पेपर फोडला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 7, 2018, 10:37 AM IST

आता व्हॉट्सअॅपवर लीक झाला हिंदी विषयाचा पेपर, CBSE ने म्हटलं...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला. हे पेपरफुटी प्रकरणं ताजं असताना आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.

Mar 31, 2018, 09:04 PM IST

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

सीबीएसई पेपरफुटीच्या वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली. राज यांच्या इशाऱ्यानंतर विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालाय. 

Mar 30, 2018, 07:38 PM IST

मुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी

मुंबई | CBSE फेरपरीक्षा वादात राज ठाकरेंची उडी

Mar 30, 2018, 06:45 PM IST

पेपरफुटीबद्दल शिक्षणमंत्र्यांची विधिमंडळात महत्त्वाची घोषणा

पेपरफुटी झाल्यानंतर सगळ्या राज्यात पेपर बदलता येणार नाही... मात्र, जिथे पेपर फुटला तिथेच पेपर बदलण्याचा विचार केला जाईल, अशी घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी विधान परिषदेत केलीय.

Mar 27, 2018, 03:42 PM IST

उल्हासनगरमध्ये दहावीचा समाजशास्त्राचा पेपर फुटला

उल्हासनगरमध्ये दहावीचा समाजशास्त्र विषयाचा इंग्रजी माध्यमाचा पेपर फुटला. वरप गावातील सिक्रेड हार्ट स्कूल, या शाळेच्या विद्यार्थ्याला त्याचा.

Mar 19, 2018, 04:42 PM IST

सीबीएसईचा अकाऊंटचा पेपर लीक, परीक्षा होणार रद्द?

सीबीएसई बोर्डाचा १२वीचा पेपर लीक झालाय. आज १२वीचा अकाऊंटचा पेपर होणार होता. सीबीएसई पेपर लीक प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. 

Mar 15, 2018, 12:43 PM IST

औरंगाबादेत एमबीएचा पेपर व्हॉटसअॅपवर फुटला

औरंगाबादेत एमबीएचा पेपर फुटला आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात हा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 1, 2018, 01:51 PM IST

मुंबई | बीएमएस पदवी परिक्षेचा पेपर फुटला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 07:20 PM IST

महावितरण लिपिक भरतीचा पेपर फोडणाऱ्या चौघांना अटक

ऑनलाइन परीक्षेचा पेपर फोडणा-या चौघांना औरंगाबाद पोलिसांनी अटक केली

Nov 13, 2017, 07:55 PM IST

बारावीचे पेपर व्हॉट्सअॅपवरून व्हायरल, पण पेपरफुटी नाही....

बारावीचे पेपर्स व्हॉट्सअॅपच्या  माध्यमातून व्हायरल होत असल्याचं राज्य शिक्षण मंडळानं मान्य केलय. मात्र हा प्रकार म्हणजे पेपरफुटी नसल्याचा मंडळाच्या अध्यक्षांचा दावा आहे. 

Mar 6, 2017, 05:35 PM IST