pankaja munde

'...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन

Pankaja Munde On Home In Beed: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापून त्यांच्या बहिणीला म्हणजेच राज्याच्या माजी महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडेंना तिकीट दिलं आहे.

Apr 9, 2024, 10:13 AM IST

पंकजा मुंडेंना मराठा समाजाने दाखवले काळे झेंडे! 'एक मराठा, लाख मराठा'ची घोषणाबाजी

Pankaja Munde Shown Black Flags By Maratha: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंच्या आमदार कन्या आणि यंदाच्या निवडणुकीमध्ये सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदेंनाही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गावात प्रवेश नाकारला होता.

Mar 23, 2024, 02:35 PM IST

पवारांनी बीडमध्ये तगडा उमेदवार दिल्याने अडचण? पंकजा मुंडे म्हणाल्या, 'ते जे करतायत..'

Beed Loksabha : बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात शरद पवार गटाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारीवरुन सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी माझ्या विकासाच्या कामांवर माझी उमेदवारी पुढे न्यायची आहे असे म्हटलं आहे.

Mar 21, 2024, 04:52 PM IST

मुंडे बहीण-भावाला बीडचा अवघड पेपर! पवारांकडे 2 हुकमी एक्के, मराठा कनेक्शन निर्णायक?

Loksabha Election 2024 Beed Constituency: बीड मतदारसंघामधून भाजपाने पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडेंचं समर्थन त्यांना असलं तरी ही निवडणूक त्यांना कठीण जाईल असं चित्र दिसत आहे.

Mar 20, 2024, 02:57 PM IST

पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढणार विनायक मेटे यांच्या पत्नी, शरद पवार गट देणार पाठिंबा?

 Lok Sabha election : संघटनेचे संस्थापक दिवंगत मराठा नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे ह्या बीडमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. ज्योती मेटे पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. 

Mar 19, 2024, 04:17 PM IST

लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासमोर नवे आव्हान; निवडणूक चुरशीची ठरणार?

 Pankaja Munde : लोकसभेच्या मैदानात पंकजा मुंडे यांच्या विरोधात नवे आव्हान उभं राहिले आहे. 

Mar 15, 2024, 05:29 PM IST
Loksabha Election Pritam munde will not have to stay at home for long says Pankaja Munde PT1M1S

VIDEO | प्रीतमला जास्त वेळ घरी राहावं लागणार नाही - पंकजा मुंडे

Loksabha Election Pritam munde will not have to stay at home for long says Pankaja Munde

Mar 14, 2024, 05:05 PM IST