pandharpur temple development

Pandharpur Temple: कसं असेल विठुरायाच्या मंदिराचं रुपडं? सातशे वर्षांपूर्वीचं मंदिर नव्या रुपात; पाहा Video

Vitthal Rukmini Temple : महाराष्ट्राचं आराध्य दैवत पंढरीचा विठोबा. याच मंदिरात तो गेल्या सातशे वर्षांपासून कटीवरी हात विटेवरी उभा आहे.  आता याच मंदिराचं रुप बदलणार आहे. कारण मंदिराच्या आराखड्याला (Pandharpur Temple Development Project) मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिलीय.

May 25, 2023, 11:13 PM IST