panchayat samiti

Maharashtra Nagpur Ground Report As Six Zilla Parishad And Panchayat Samiti Election Voting Today PT3M19S

Video । 6 जि.प.मध्ये रिक्त 229 जागांसाठी पोटनिवडणूक

Maharashtra Nagpur Ground Report As Six Zilla Parishad And Panchayat Samiti Election Voting Today

Oct 5, 2021, 09:20 AM IST

ठरलं! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या तारखा जाहीर

याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे (State Election Commission) आयुक्त यू. पी मदान (U P Madan) यांनी दिली.

Sep 13, 2021, 04:36 PM IST

ओबीसी आरक्षणाच्या रद्द जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

5 जिल्हा परिषदा, 37 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका

Jun 22, 2021, 09:16 PM IST

राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका जाहीर, या दिवशी मतमोजणी

 महाराष्ट्र राज्यात येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुका घेण्यात येणार आहे.  

Jun 22, 2021, 07:53 PM IST

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारात महाराष्ट्राची बाजी, या दोन पंचायत समित्यांसह १६ ग्रामपंचायतींना पुरस्कार

केंद्र सरकारच्यावतीने दिले जाणारे राष्ट्रीय पंचायत पुरस्कार (National Panchayat Award) जाहीर झाले आहेत. राज्याच्या विविध भागातील १६ ग्रामपंचायतींनी विविध गटांमध्ये पुरस्कार मिळवत उत्तुंग कामगिरी केली आहे.

Apr 3, 2021, 07:39 AM IST

औरंगाबाद | प्रहार संघटनेची गटविकास अधिकाऱ्यांना मारहाण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 5, 2018, 07:37 PM IST

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पंचायत समितीमध्ये तोडफोड

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम सी राठोड यांना मारहाण केली.

Feb 5, 2018, 05:53 PM IST

पोलिसांच्या सतर्कतेनं वाचले पंचायत समितीच्या उपसभापतींचे प्राण

पोलिसांच्या सतर्कतेनं वाचले पंचायत समितीच्या उपसभापतींचे प्राण 

Aug 9, 2017, 10:32 PM IST

भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेस एकत्र

औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेना आणि काँग्रेसनं एकत्र येत सभापती पदाची निवडणूक जिंकली आहे.

Mar 14, 2017, 03:51 PM IST

राज्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका निवडणुका जाहीर

मुंबई, ठाणे, पुण्यासह दहा महापालिकांसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २५ जिल्हा परिषदा आणि २९६ पंचायत समितींची निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. तर मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे

Jan 11, 2017, 05:30 PM IST

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने 26 जिल्हा परिषदा व त्याअंतर्गतच्या 297 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केले आहे.

Aug 20, 2016, 07:29 PM IST