आधार-पॅन कार्ड लिंक करताना अडचण येतेय? 'या' गोष्टी एकदा तपासा..
Aadhaar Pan Linking Deadline: तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. त्याची आज 30 जून 2023 ही शेवटची तारीख आहे (Aadhaar Pan Card Linking Last Date). पण तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचे काम आज पूर्ण करायचे आहे. अन्यथा तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होऊ शकते. परंतु असे अनेक लोक आहेत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जात नाही. कारण त्यांची पॅन आणि आधार माहिती (नाव, लिंग आणि पत्ता इ.) एकमेकांशी जुळत नाही. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी दोन्ही कागदपत्रांमध्ये सर्व माहिती सारखीच असली पाहिजे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही या समस्या येत असतील, तर तुम्ही ही चूक कशी दुरुस्त करुन पॅन आधारशी लिंक करु शकता. ते कसे हे पुढील प्रमाणे जाणून घ्या.
Jun 30, 2023, 09:05 AM ISTइन्कम टॅक्स पोर्टलवर PAN-Aadhaar Link ची ऑनलाइन स्थिती तपासण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स
PAN Aadhaar Linking Status: पॅन कार्ड सध्या सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक डॉक्यूमेंट बनले आहे. जर तुमचे पॅन कार्ड लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होवू शकते. त्यानंतर तुम्हाला अनेक गोष्टीचा त्रास सहन करावा लागू शकतो. यातील सर्वात मोठे नुकसान म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न करता येत नाही. तुम्ही पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केले नसेल तर लगेच करा.फ्रीमध्ये करण्यासाठी दोन दिवस तुमच्या हातात आहेत.
Jun 29, 2023, 07:45 AM ISTViral Video : बँकेत आधार लिंक करायला गेलेल्या महिलेला पछाडलं? सरकारला शाप देत ती म्हणाली...
Viral Video : बँकेत आधार लिंक करण्यासाठी ती महिला रांगेत उभी होती. काही वेळानंतर अचानक तिने केस सोडले आणि आरडाओरडा करत नाचायला लागली...
Jun 7, 2023, 08:33 AM ISTजून महिन्यात उरकून घ्या 'ही' सहा कामं; नंतर डोक्याला टेन्शन नको!
June 2023: नव्या आर्थिक वर्षात अनेक बदल झालेत. जून महिन्यात महत्त्वाची कामं लवकरात लवकर पूर्ण करावी लागतील. पाहा आणि तुमच्या कामाच्या यादीत नोंदणीकृत करा.
May 30, 2023, 09:21 PM ISTपॅनकार्ड असेल तर आता सरकार लावणार 1000 रुपये दंड
PAN Aadhaar link : आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन कार्डची नितांत आवश्यकता आहे. आता लोकांना पॅनकार्डसंदर्भात एक खास गोष्ट जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा दंडही भरावा लागू शकतो.
May 6, 2023, 03:43 PM ISTPAN-Aadhaar Link: अजून पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही! दंडासहित जाणून घ्या सोपी पद्धत
पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र आहेत. यामुळे आर्थिक व्यवहारांपासून सरकारी कामात वापर होतो. आर्थिक गैरव्यवहार टाळण्यासाठी पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
Nov 27, 2022, 04:47 PM IST1 एप्रिलपासून बदलणार हे मोठे आर्थिक नियम; सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम
Rule Changes from 1st april: 1 एप्रिलपासून तुमच्या बजेटच्या संबंधित अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे नियम तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये पॅन-आधार लिंक, बचत खात्यातील शिल्लक अशा अनेक गोष्टी आहेत.
Mar 28, 2022, 09:06 AM IST... तर तुमचे PAN Card होईल निष्क्रीय; ना घर खरेदी करता येईल ना मोठे व्यवहार करता येतील
How to link Pan-Aadhaar: पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2022 आहे. परंतु, नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला कोणतेही मोठे आर्थिक व्यवहार करायचे असेल, तर ते लिंक करणे अनिवार्य आहे.
Mar 21, 2022, 01:29 PM ISTSBIकडून 40 कोटी ग्राहकांना अलर्ट! तुमची बँकिंग सेवा बंद होऊ शकते, कारण जाणून घ्या
PAN-Aadhaar Link: SBI ने त्यांच्या सर्व खातेदारांना सतर्क केले आहे. बँकेने म्हटले आहे की जर ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत पॅन-आधार कार्ड लिंक केले नाही तर त्यांची बँकिंग सेवा बंदहोऊ शकते.
Jan 26, 2022, 02:25 PM IST