palmistry lucky sings in hands

Lucky Sign: तळहातावरील 'ही' सात चिन्ह उघडतात नशिबाचं दार! जाणून घ्या

हस्तरेषा शास्त्रात तळहातावरील चिन्हांना खूप महत्त्व आहे. या चिन्हांमुळे भविष्याचा वेध घेतला जातो. हाताचा आकार, लवचिकपणा, बोटं, अंगठा, शुक्रकंकण, शनिकंकण, आयुष्यरेषा, मस्तकरेषा, हृदयरेषा, रविरेषा, बुधरेषा, मंगळरेषा, अंतरज्ञानरेषा, विवाहरेषा या सर्वांचा अभ्यास केला जातो.

Oct 11, 2022, 01:14 PM IST