Positive News | आईसाठी मुलानं खोदली विहीर... पाहा गोष्ट एका सुखावणाऱ्या नात्याची
Palghar Little Manjhi Dig Well For Mother Report
May 22, 2023, 09:50 AM ISTआईचा त्रास सहन झाला नाही; 14 वर्षाच्या मुलाने चार दिवसांत असे काम केली की...
प्रबळ इच्छा शक्ती आणि मेहनतीच्या जोरावर असाध्य गोष्टही साध्य करता येवू शकते. आईचा त्रास पाहून पालघरमधील एका मुलाने अंगणात विहीर खोदली. त्याच्या मेहनतीला यश आले आणि विहीराला पाणी देखील लागले आहे.
May 21, 2023, 10:47 PM ISTHeatwave: रणरणत्या उन्हात 7 किमी पायपीट केल्याने गरोदर महिलेचा मृत्यू! पालघरमधील धक्कादायक घटना
Pregnant woman dies of sunstroke: प्राथमिक आरोग्य केंद्रामधून घरी आल्यानंतर या महिलेची प्रकृती खालावली. त्यानंतर तिला पुन्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं असता उपचारादरम्यान निधन झालं.
May 16, 2023, 09:44 AM ISTPalghar Corona Death । पालघरमध्ये कोरोनाचा पहिला बळी
Corona Death । Coronavirus - First victim of Corona in Palghar
Apr 7, 2023, 01:20 PM ISTPalghar News : मद्यधुंद शिपायाकडून डॉक्टरच्या सल्ल्याशिवायच चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न; खळबळजनक प्रकार उघड
Palghar Shocking News : सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याऐवजी राज्यातील इतर महत्त्वाच्या सुविधांमध्ये असणारे खाचखळगे पाहून त्यावर तातडीनं तोडगा काढावा, सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया
Mar 27, 2023, 11:52 AM ISTPalghar Crime: महाराष्ट्र हादरला! आधी अडवलं.. नंतर बिअर बाटली फोडली, कपडे फाडले अन् केला बलात्कार
Palghar Gangrape Case: पालघरमध्ये (Palghar) एका तरुणीवर सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणांनी पीडित तरुणीच्या प्रियकराला झाडाला बांधून त्याच्यासमोर बलात्कार केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
Mar 24, 2023, 10:45 AM IST
METRO : कर्जत, कसारा, पनवेल, पालघर मुंबईशी मेट्रोने जोडणार?
Karjat, Kasara, Panvel, Palghar will connect with Mumbai by Metro
Mar 6, 2023, 07:35 PM ISTRain Updates | पालघर नाशिकमध्ये अवकाळी; पिकांचं अतोनात नुकसान, शेतकरी चिंतातुर
Palghar Nashik Dhule Crop Loss
Mar 6, 2023, 12:05 PM ISTCrime News : आजोबांचा राग नातीवर काढला... 10 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करुन हत्या
Palgahr Crime : मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह गुजरात सीमेजवळ फेकून देण्यात आला होता. तलासरी पोलिसांनी याप्रकरणी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केली आहे. या प्रकारानंतर पालघरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Mar 3, 2023, 03:04 PM ISTHorrible Accident : जीव मुठीत घेऊन पळाला शेवटी मृत्यूनं गाठलंच
शेवटी जे व्हायचं होत तेच घडल... तो मृत्यूच्या तावडीत सापडला. पालघर येथील मामाच्या गावाजवळ ही भयानक घटना घडली आहे.
Feb 6, 2023, 09:58 PM ISTshocking : कुटुंबियांनी ज्याचा दफनविधी केला तो जिवंत सापडला; अत्यंविधीसाठी बायको आली होती गावावरुन
पतीच्या मृत्यूचे वृत्त समजताच बायकोला मोठा धक्का बसला. तीने थेट मुंबई गाठली. पतीचा दफनविधी करण्यात आला. मात्र तो जिवंत आढळला आहे.
Feb 6, 2023, 08:21 PM ISTआईचं छत्र नाही, वडील कामासाठी बाहेर... पाचवीत शिकणाऱ्या लाडक्याचे टॅलेंट पाहून व्हाल अवाक
11 वर्षे वय असणारा लाडक्या लखमा पालकर हा डहाणू तालुक्यातील पूर्वेस असलेल्या चरिकोठबी येथील खिंडीपाडा या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेतोय
Feb 4, 2023, 01:46 PM ISTहातावर What to do? लिहित विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण समोर
पालघरमधल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या, आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर
Feb 1, 2023, 04:21 PM ISTCar - Bus Accident : रस्ता अपघातात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू
Car - Bus Accident News : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. ( Car - Bus Accident ) या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. यात एका महिलेचादेखील समावेश आहे.
Jan 31, 2023, 01:52 PM ISTDeepak Sawant Car Accident | माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या कारला अपघात, काशिमीरा भागात डंपरने कारला दिली धडक
Former Health Minister Deepak Sawant's car met with an accident, a dumper hit the car in Kashmiri area
Jan 20, 2023, 04:40 PM IST