palakhi

Pandharpur wari 2022: संत सोपानकाका यांची पालखी निघाली पंढरीकडे

सासवड मुक्कामी माऊलींची पालखी येताच वारकऱ्यांनी माऊलींचे धाकले बंधू संत सोपानकाका यांच्या समाधीचे दर्शन घेतले. 

Jun 26, 2022, 08:58 AM IST

देहूनगरीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात; तुकोबारायांची पालखी उद्या पंढरपूरकडे होणार रवाना

संत तुकाराम महाराजांच्या पादुका उद्या पंढरपूरकडे रवाना होणार आहेत.

Jul 18, 2021, 04:13 PM IST

निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी

पंढरीच्या वारीप्रमाणे निवृत्तीनाथांच्या वारीला प्रथमच शासकीय सलामी मिळाली आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने पालकमत्र्यांच्या उपस्थितीत यावर्षापासून या वारीत सहभागी होणाऱ्या विणेकऱ्यांचा यथोचित सन्मान केला आहे.

Jun 23, 2013, 10:28 PM IST