pakistani woman

नवीन वर्षाच्या आधीच सीमा हैदरने शेअर केली गूड न्यूज; सचिनच्या बाळाची होणार आई

Seema Haider Viral Video:  सीमा हैदर गरोदर असल्याचे वृत्त एका व्हायरल व्हिडीओद्वारे समोर आली आहे.

Dec 23, 2024, 04:43 PM IST
 A Pakistani woman fell in love with an Indian boy while playing PUBG PT3M12S

"सचिनला वडील मानतात मुलं, आता इथेच मरणार," पाकिस्तानी महिला सीमारेषा ओलांडून भारतात, चर्चा अनोख्या Love Story ची

सचिन आणि सीमाची लव्ह स्टोरी सध्या चर्चेचा विषय आहे. प्रियकरासाठी बेकायदेशीर मार्गाने भारतात पोहोचलेली महिला सीमाला कोर्टाच्या आदेशानंतर जामीन मिळाला आहे. सीमाने आता आपण भारतातच मरणं पसंत करु असं म्हटलं आहे. 

 

Jul 9, 2023, 11:43 AM IST

PUBG गेम खेळताना झालं प्रेम, प्रियकराच्या भेटीसाठी पाकिस्तानी महिला 4 मुलांसह सीमा ओलांडून भारतात

PUBG Game Love Story: महिला आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून अवैधरित्या येत असल्याची माहिती गौतमबुद्ध नगर आयुक्तालय पोलिसांना मिळाली. शुक्रवारी संध्याकाळपासून उच्च अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आयुक्तालय पोलिसांचे पथक या प्रकरणाच्या टोकापर्यंत जाण्यासाठी महिला आणि तरुणाचा शोध घेण्याच्या कामात व्यस्त आहे.

Jul 3, 2023, 01:26 PM IST

लग्नास नकार दिल्याने महिलेने बॉयफ्रेंडवर फेकले अॅसिड

पाकिस्तानच्या पंजाब राज्यातील एक महिलेने तिच्या बॉयफ्रेंडवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडलीये. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉयफ्रेंडने लग्नास नकार दिल्याने या महिलेने हे कृत्य केलेय.

Jun 17, 2016, 01:11 PM IST

पाकिस्तानात लग्नापूर्वी Sexमुळे मी काय शिकले? कॅनडातील महिलेचा लेख झाला वायरल, Pakमध्ये वादंग

 कॅनडा राहणाऱ्या एका पाकिस्तानी महिलेने सेक्स लाइफवर लिहिण्यात आलेल्या लेखावर सध्या पाकिस्तानात वादंग निर्माण झाला आहे. लेखिका जेहरा हैदर हिचा लेख एका इंग्रजी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला आहे. 

May 4, 2016, 02:26 PM IST