pakistani prisoner

जयपूर कारागृहातील पाकिस्तानी कैद्याची हत्या

मारहाणीदरम्यान शकरुल्लाह याच्या डोक्याला जबर इजा झाली.

Feb 20, 2019, 04:42 PM IST

श्रीनगरमध्ये अतिरेकी हल्ला, हॉस्पिटलमधील हल्ल्यात दोन पोलीस जखमी

जम्मू - काश्मीरमधील श्रीनगर येथील एका हॉस्पीटलवर अतिरेकी हल्ला करण्यात आला. अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. एक अतिरेकी फरार झाला आहे.

Feb 6, 2018, 12:29 PM IST