pakistan vs new zealand highlights

VIDEO: नजर हटी दुर्घटना घटी! Live मॅच सोडून 'हा' क्रिकेटपटू पत्नीला पाहत राहिला अन्...

Cricket News Marathi: क्रिकेटच्या मैदानात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाल. ती गोष्ट म्हणजे एका क्रिकेटपटूची पत्नी सामना बघायला आली अन्....काही क्षणासाठी लाईव्ह सामना थांबावा लागला... नेमकं असं काय घडलं की लाईव्ह सामना काही क्षणासाठी थांबावा लागला...

Jan 12, 2023, 10:38 AM IST

PAK vs NZ सामन्यात मैदानात घुसला नग्न व्यक्ती अन्...; पाहा पुढे काय झालं

Pakistan vs New Zealand: पाकिस्तानने न्यूझीलंडचा 6 विकेट्सने पराभव केला. पण पाकिस्तानच्या विजयापेक्षाही जास्त चर्चा रंगली ती जेव्हा एका व्यक्तीने कपड्यांशिवाय मैदानात उतरला आहे.

Oct 10, 2022, 11:05 AM IST