pakistan team

पाकिस्तान पोलिसांची बाबरविरोधात कारवाई; वर्ल्डकपसाठी भारतात रवाना होण्याआधीच...

Police Action Against Babar Azam: शतक झळकावलं असो किंवा तो शून्यावर बाद होवो बाबर आझम कायमच चर्चेत असतो. मात्र यंदा तो वर्ल्डकपला रवाना होण्याआधी भलत्याच कारणामुळे चर्चेत आलाय.

Sep 26, 2023, 09:45 AM IST

Babar Azam: पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्ये राडा; बाबर आझम-शाहीन आफ्रिदी एकमेकांशी भिडले

Babar Azam: पाकिस्तानच्या खराब कामगिरीवरून कर्णधार बाबर आझम ( Babar Azam ) आणि शाहीन आफ्रिदी यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसून आलं. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया. 

Sep 17, 2023, 07:17 AM IST

Asian Games 2023 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर; 'या' 20 वर्षांच्या अनकॅप्ड खेळाडूला मिळाली संधी!

Pakistan Cricket Team : येत्या 28 सप्टेंबरपासून खेळवल्या जाणाऱ्या आशिया क्रीडा स्पर्धेसाठी (Asian Games 2023) पाकिस्तान क्रिकेट संघाने आपला 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.

Aug 24, 2023, 11:20 PM IST

Shahid Afridi: 'भारतात आमच्या बसवर दगडफेक झाली अन्...', 17 वर्षानंतर शाहिद अफ्रिदी बरळला!

Shahid Afridi On Stone Pelting: दोन्ही देशाचे संबंध सुधारावे असं पाकिस्तानच्या खेळाडूंना वाटत नसल्याचं दिसतं. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद अफ्रिदी (Shahid Afridi) याने खळजनक वक्तव्य केलंय.

Jul 16, 2023, 12:30 AM IST

पाकिस्तानी टीमचा Coach न होण्यासंदर्भातील निर्णयावर Wasim Akram म्हणाला, "शिव्या..."

Wasim Akram On Pakistan Team Coaching: एका मुलाखतीमध्ये वसिम अक्रमने पाकिस्तान क्रिकेटसंदर्भात मनमोकळेपणे आपली मतं व्यक्त करताना हे विधान केलं आहे. त्याने पाकिस्तानी कर्णधाराबद्दलही भाष्य केलं.

Feb 2, 2023, 05:08 PM IST

World Test Championshipमध्ये पाकिस्तानचा 'करेक्ट कार्यक्रम', भारताला होणार फायदा!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final 2023) अनेक संघ शर्यतीत आहेत. पॉइंट टेबलमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Jan 1, 2023, 11:59 PM IST

Ind vs Pak Asia Cup 2023: 'एशिया कपचं ठिकाण बदललं तर...' पाकिस्तानची भारताला धमकी

पाकिस्तानमध्ये 2023 मध्ये Asia Cup स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, तर याच वर्षी भारतात एकदिवसीय World Cup स्पर्धे होणार आहे... 

Dec 2, 2022, 08:46 PM IST

शेपूट वाकडं ते वाकडंच! रडत-खडत फायनलमध्ये गाठल्यावरही शोएब अख्तर बरळला

फायनलमध्ये गेल्यावर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तरने भारतीय संघाला ललकारत बरळ ओकली आहे. 

Nov 9, 2022, 11:34 PM IST

T20 WC Semifinal Dates: असं असेल सेमीफायनलचं गणित, पाहा टीम इंडिया कोणत्या संघाला भिडणार?

T20 World Cup मध्ये ग्रुप एचं चित्र स्पष्ट, ग्रुप बीमध्ये जोरदार चुरस, पाहा भारताला कशी मिळणार संधी

Nov 5, 2022, 07:47 PM IST

T20 World Cup 2022, Pakistan : सलग 2 पराभवानंतरही पाकिस्तान सेमीफायलनमध्ये जाणार?

पाकिस्तानचा  सलग 2 पराभवांमुळे सेमीफायनलचा (Semi Final) मार्ग खडतर झालाय. मात्र त्यानंतरही पाकिस्तानच्या सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा कायम आहेत

 

Oct 28, 2022, 05:25 PM IST

Ind vs pak t20 world cup 2022 : रोहित शर्मा पाकिस्तानच्या संघात! नेमकं प्रकरण काय आहे?

Ind vs pak t20 world cup 2022: सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोला पाहून नेटिझन्स आणि क्रिकेट प्रेंमी Rohit Sharma ला विचारत आहेत की, तो पाकिस्तान क्रिकेट संघात सामील झाला आहे का?

Oct 20, 2022, 12:27 PM IST

T20 World Cup : हाय व्होल्टेज सामन्याआधी पाकिस्तानकडून 'रडीचा डाव', Team Indiaला मारला टोमणा

T20 World Cup पूर्वी टीम इंडियाला डिवचण्याचा प्रयत्न...

Oct 8, 2022, 08:38 PM IST

T20 World Cup 2022 : पाकिस्तान संघ खूश, टीम इंडियासाठी धोक्याची घंटा

पाकिस्तान संघाला आशिया कप 2022 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पण आता त्यांनी टी20 वर्ल्डकपची तयारी सुरु केली आहे. 

Sep 14, 2022, 06:16 PM IST

आशिया कपनंतर पाकिस्तानचं मिशन T20-World Cup, असा आखलाय मास्टर प्लॅन

आशिया कपच्या फायनलमध्ये धडक मारल्यानंतर पाकिस्तानची टी-20 World Cup साठी नवीन चाल 

Sep 9, 2022, 04:45 PM IST

IND vs PAK : पुन्हा मौका मौका! टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने

टीम इंडिया (Team India) आपला कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेला पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध लवकरच भिडणार आहे.

Jun 1, 2022, 03:56 PM IST