pakistan national day

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा शुभेच्छा संदेश - इम्रान खान

हा केवळ परंपरेचा एक भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mar 23, 2019, 07:58 AM IST

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाला व्ही. के. सिंग यांचीही हजेरी

भारताचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज दिल्लीत झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला हजेरी लावली. सिंह जवळपास १५ मिनिटं तिथं होते. काँग्रेसचे मनीशंकर अय्यर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Mar 23, 2015, 10:30 PM IST

पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण, शिवसेनेचे निदर्शनं

दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात आज पाकिस्तान दिवस साजरा केला जातोय. यावेळी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेते सहभागी होणार आहेत. आठवड्याभरापूर्वी उच्चायुक्तालयाकडून निमंत्रण पाठवण्यात आलंय.

Mar 23, 2015, 04:53 PM IST