pakistan air force

पाकिस्तान घाबरला; सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने सीमारेषेवर विमानांची गस्त वाढवली

तेव्हापासून सीमारेषेवर पाकिस्तानी विमानांची गस्त वाढली आहे. या विमानांच्या ताफ्यात एफ-१६ , जेएफ-१७ यासारख्या अत्याधुनिक विमानांचा समावेश आहे. 

May 10, 2020, 01:19 PM IST

जित्याची खोड...पाकिस्तानकडून अभिनंदन वर्धमान यांचा अपमान

पाकिस्तानच्या कुरापती सुरुच...

Nov 10, 2019, 08:26 PM IST

अरेरे! पाकिस्तानवर इजिप्तने भंगारात काढलेली लढाऊ विमाने विकत घेण्याची वेळ

दसॉल्ट कंपनीनेही या विमानांचे उत्पादन बंद केले होते.

Sep 10, 2019, 01:59 PM IST

पाकिस्ताची दोन लढावू विमाने नियंत्रण रेषेवर, भारताकडून हाय अलर्ट

मध्य रात्री भारतीय नियंत्रण रेषेजवळ दोन पाकिस्तानची लढावू विमानांचे उड्डाण झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतीय रडारने दोन्ही विमानांची हालचाल टिपली.  

Mar 13, 2019, 07:57 PM IST

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड, पीओकेत सापडले एफ -१६ विमानाचे अवशेष

भारतीय वायुसेनेने पाकिस्तानचे एफ - १६ हे लढावू विमान पाडले आहे. त्याचा पुरावा हाती आला आहे.  

Feb 28, 2019, 04:19 PM IST

कृष्णा घाटीतील बटालियन हेडक्वार्टर होतं पाकच्या निशाण्यावर

पाकिस्तानी वायुसेनेने 4 सैन्य ठिकाणांवर निशाणा बनवण्याचा प्रयत्न केला. 

Feb 27, 2019, 08:33 PM IST

आईशप्पथ! पाकिस्तानातील गुगल सर्चमध्ये भारतीय वायूदल टॉप ट्रेंडमध्ये

या पाच कीवर्डसने सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आले.

Feb 26, 2019, 08:38 PM IST

पाकिस्तानी हवाईदलाच्या कारवाईला सडेतोड उत्तर देण्याचे आदेश

भारतीय एअर डिफेंस सिस्‍टम अलर्टवर...

Feb 26, 2019, 11:13 AM IST

एअर मार्शल बट्ट नवे पाक हवाई दल प्रमुख

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल ताहिर रफिक बट्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे. बट्ट हे पाक हवाई दलातील सर्वात ज्येष्ठ अधिकारी आहे.

Feb 29, 2012, 03:55 PM IST