padmavati controversy

आपला समाज कोणत्या दिशेनं चाललाय? - मुंबई हायकोर्ट

समाजातील काही घटकांना पटत नाहीत म्हणून लोकांनी त्यांची मतं मांडायची नाहीत का? या देशात एक सिनेमा प्रदर्शित होऊ शकत नाही का?  असे प्रश्न उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयानं 'पद्मावती' सिनोमावरून सुरू असलेल्या वादावर तीव्र नाराजी व्यक्त केली. 

Dec 8, 2017, 10:42 AM IST

‘पद्मावती’ वाद हा सगळा राजकीय ड्रामा - रवीना टंडन

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’चा वाद अजूनही सुरु आहे. करणी सेनेने या सिनेमाला विरोध केला आहे.

Dec 2, 2017, 07:54 PM IST

'पद्मावती' वादावर विश्वसुंदरी मानुषी छिल्लर म्हणाली....

आपला समाज स्त्रीयांना फारशी मोकळीक देत नाही. तरीसुद्धा भारतीय महिला आव्हानांचा सामना करण्यास घाबरत नाही, अशी प्रतिक्रीया यंदाची विश्वसुंदरी मानुषी छिल्लरने दिली आहे. ती 'पद्मावती' चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर बोलत होती.

Nov 28, 2017, 08:48 PM IST

'पद्मावती' चित्रपटावर बिहारमध्ये बंदी; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

सध्या चर्चेत असलेला आणि अत्यंत वादग्रस्त ठरलेला चित्रपट 'पद्मावती'ला बिहारमध्ये 'नो एण्ट्री' करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.

Nov 28, 2017, 08:14 PM IST

पद्मावती वाद : मानुषी छिल्लरचा दीपिका पादुकोणला पाठिंबा

भारताला तब्बल १६ वर्षांनंतर ' मिस वर्ल्ड' हा किताब मिळवून देणारी मानुषी छिल्लर काल मुंबईत दाखल झाली.

Nov 28, 2017, 01:01 PM IST

दीपिकाचं शिरच्छेद करणाऱ्यास भाजप नेता देणार १० कोटीचं बक्षीस

संजय लीला भन्सालींचा 'पद्मावती' सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्यामुळे या सिनेमाची प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरी वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये.

Nov 20, 2017, 08:12 AM IST

पद्मावती वाद : करणी सेना १ डिसेंबरला भारत बंद करणार

  पद्मावती या चित्रपटाची रिलीज डेट जसजशी जवळ येत आहे तसा या चित्रपटाला विरोधही वाढतोय.

Nov 18, 2017, 01:38 PM IST

'पद्मावती' प्रदर्शित झाल्यास पुढे भंसाळींचा एकही चित्रपट रिलीज होऊ देणार नाही: राम कदम

संजय लीला भन्साली यांचा पद्मावती हा चित्रपट रिलीज झाला, तर यापुढे भन्सालींच्या एकाही चित्रपटाचं शुटिंग होऊ देणार नाही असा इशारा भाजपचे आमदार राम कदम यांनी दिलाय.

Nov 15, 2017, 02:37 PM IST

'पद्मावती' सिनेमासाठी संजय लीला भंसाळींनी काढला १६० कोटींचा विमा

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' येत्या १ डिसेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Nov 5, 2017, 02:13 PM IST

'पद्मावती'चा वाद संपवण्यासाठी उमा भारतींनी सुचवला 'हा' मार्ग

संजय लीला भंसाळी दिग्दर्शित 'पद्मावती' हा सिनेमा रोजच बातम्यांचा विषय बनला आहे.

Nov 4, 2017, 11:50 AM IST