p v sindhu

पी.व्ही सिंधूचा इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये प्रवेश

भारताची अव्वल शटलर पी.व्ही सिंधूनं इंडियन ओपन सुपर सीरिजच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. अतिशय रंगतदार मुकाबल्यात सिंधूं 21-18, 14-21, 21-14 नं बाजी मारली.

Apr 1, 2017, 11:50 PM IST

ऑल इंग्लंड बॅडमिंटन : सायना, सिंधू उपांत्यपूर्व फेरीत

सायना नेहवाल, आणि पी व्ही सिंधू यांनी ऑल इंग्लंड बॅटमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठलीय. पुरुषांच्या गटात मात्र भारताच्या केदांबी श्रीकांत आणि एच एस प्रणॉय यांचा पराभव झालाय. 

Mar 10, 2017, 08:31 AM IST

पी व्ही सिंधू ठरली 'मोस्ट इम्प्रुव्ह्ड प्लेअर'

ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी. व्ही. सिंधूसाठी 2016 चं वर्ष खऱ्या अर्थान गोल्डन ईयर ठरलंय.

Dec 13, 2016, 02:03 PM IST

सिंधूला चायना ओपनचे जेतेपद

 सिंधूला चायना ओपनचे जेतेपद

Nov 20, 2016, 07:41 PM IST

सिंधूला चायना ओपनचे जेतेपद

 भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती पी.व्ही.सिंधूने चायना ओपन सुपर सीरिजचे जेतेपद पटकावलेय. सिंधूने चीनच्या आठव्या मानांकित सून यू हिचा 21-11, 17-21 आणि 21-11 असा पराभव करत तिने जेतेपदाला गवसणी घातलीये.

Nov 20, 2016, 01:44 PM IST

ऑलिम्पिकला जाण्याआधीचा सिंधूचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

पी. व्ही सिंधू ही ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकण्यापूर्वी देशातील अनेकांना परिचित नव्हती. रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर ती चांगलीच चर्चेत आली. देशवासियांकडून तिच्यावर कौतूकांचा वर्षाव झाला. आज सिंधू सगळ्यांना माहित झाली आहे.

Aug 24, 2016, 02:17 PM IST

भारताच्या कन्यांचा होणार खेलरत्ननं सन्मान

रिओ ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारताच्या कन्यांना खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.

Aug 22, 2016, 05:34 PM IST

सचिन तेंडुलकर पी. व्ही सिंधुला देणार मोठी भेट

रिओ ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारी बॅडमिंटन स्टार पी.व्ही सिंधुवर बक्षिस आणि पैशांचा वर्षाव होत आहे. अनेक राज्य सरकारांनी तिला बक्षिस जाहीर केलं आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने देखील तिला एक बक्षिस जाहीर केलं आहे. 28 ऑगस्टला सिंधुला सचिन BMW कार भेट देणार आहे.

Aug 22, 2016, 11:40 AM IST

तुमचे नाव सिंधू आहे तर तुम्हाला मिळणार फ्री पिझ्झा

रिओ ऑलिम्पिकमध्ये जबरदस्त कामगिरी करत बॅडमिंटनमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी.व्ही.सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. 

Aug 20, 2016, 07:02 PM IST

सिंधू भविष्यात चांगली कामगिरी करेल - सिंधूचे वडील

भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूनं इतिहास रचलाय. सिंधूनं भारताला ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडलची कमाई करुन दिली आहे. सिंधूचं गोल्ड मेडल थोडक्यात हुकलं. मात्र ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर पटकावणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Aug 20, 2016, 09:03 AM IST

भारताच्या पी सिंधूचे सिल्व्हर मेडल फिक्स

भारताच्या पी सिंधूने जपानच्या योकोहारा हिला २१-१९ आणि २१-१० नमवत फायनलमध्ये धडक मारली. 

Aug 18, 2016, 09:33 PM IST

बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू सेमीफायनलमध्ये

भारताची बॅडमिंटनस्टार पी.व्ही सिंधूनं वर्ल्ड नंबर टू चीनच्या यिहान वँगचा धुव्वा उडवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. 

Aug 17, 2016, 08:23 AM IST