over flow

Khadakwasla dam water over flow in pune PT2M18S

पुणे | भिडे पुलावरील वाहतूक थांबवली

पुणे | भिडे पुलावरील वाहतूक थांबवली

Jul 30, 2019, 04:00 PM IST

मुंबई | पवई तलाव भरला पण अपघात टाळण्याऱ्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 25, 2018, 08:30 AM IST

कोल्हापुरात पावसाचा जोर कायम, पंचगंगेच पाणी पात्राबाहेर

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढलाय. त्यामुळं पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलंय.

Sep 20, 2017, 06:39 PM IST

पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, धरणं ओव्हर फ्लो

उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस बरसत आहे.

Aug 20, 2017, 04:11 PM IST

कोल्हापूरची पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर ओसंडली

कोल्हापुरची पंचगंगा नदी यावर्षी दुस-यांदा पात्राबाहेर पडलीय. गेल्या चोवीस तासात पंचगंगेच्या पातळीत तब्बल दहा फुटांनी वाढ झालीय. 

Aug 3, 2016, 07:50 PM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले!

दोन दिवसांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी चार तलाव भरलेत.

Aug 2, 2016, 10:51 AM IST

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ओव्हरफ्लो

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव आता तुडूंब भरले आहेत.  पावसानं मुंबईकरांवर चांगलीच कृपा केली आहे.यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता वर्षभरासाठी दूर झाली आहे.

Aug 1, 2016, 09:13 PM IST

पवई लेक ओव्हर फ्लो

पवई लेक ओव्हर फ्लो

Jun 24, 2015, 09:33 AM IST

खानदेशात संततधार, सूर्यकन्या तापीला महापूर

खानदेशात मागील चोवीस तासांपासून संततधार सुरू आहे, विदर्भ आणि मध्यप्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात प्रचंड जलसाठा निर्माण झाला आहे. यामुळे आज सकाळीट धरणाचे 41 दरवाजे उघडण्यात आले.

Jul 23, 2014, 08:36 PM IST