दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून कितीही पैसे काढा, कोणताही चार्ज नाही!
केंद्र सरकार दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून पैसे काढण्याबाबत कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयासंदर्भात वित्त मंत्रालय आणि आर.बी.आय विचार विनिमय करत आहे.
Mar 9, 2016, 12:43 PM ISTइतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढतांना लक्षात ठेवा
इतर बँकेत एटीएम वापरतांना जरा आता विचार करावा लागणार आहे, कारण तुम्ही तीनपेक्षा जास्त वेळेस इतर बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास, तुम्हाला त्यासाठी चार्जेस लागणार आहेत, मुंबईत ही मर्यादा तीनच ठेवण्यात आली आहे.
Oct 26, 2014, 01:31 PM ISTमिळवा... 'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत.
Oct 13, 2014, 09:41 AM IST