oscars 2024 awards

Oscars 2024: विजेत्यांनाच नाही तर नामांकिंतांनाही मिळतात 1 कोटीच्या भेटवस्तू, नेमकं काय असतं 'या' हॅम्परमध्ये?

Oscars 2024 Goodie Bags : ऑस्कर फक्त विजेत्यांनाच नाही तर नामांकन मिळालेल्यांनाही देते गुडी बॅग... कोटीमध्ये आहे किंमत

Mar 11, 2024, 01:11 PM IST

Oscar 2024 : 1982 साली भारताला मिळालेला पहिला ऑस्कर, 'या' महिलने कोरलेले ट्रॉफीवर नाव

'अँड द ऑस्कर गोज टू…' हे शब्द ऐकण्यासाठी सर्वांचे कान आसुसले असतात. चित्रपटातील दिग्गजांपासून ते अगदी बालकलाकारांपर्यंत सर्वांच्याच मनात या पुरस्कारासाठी एक विशेष स्थान असते.

Mar 10, 2024, 08:32 PM IST