लवकरच अनंत आणि राधिका अडकणार विवाहबंधनात

राधिका मर्चंट ही व्यावसायिक Encore Healthcare चे सीईओ विरेन मर्चंट यांची मुलगी आहे. राजस्थानमधील मंदिरात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा झाला होता.

राधिका मर्चंटची मित्रांसह धमालमस्ती

या फोटोंमध्ये अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट मित्रासंह धमालमस्ती करताना दिसत आहे. या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

Orhan Awatramani ने शेअर केले फोटो

या फोटोंमध्ये तिच्यासोबत अनेक सेलिब्रिटींसह नेहमी दिसणारा Orry उर्फ Orhan Awatramani देखील दिसत आहे.

राधिका मर्चंटने केलं स्कायडायव्हिंग

दरम्यान राधिका मर्चंटचेही काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राधिका मर्चंटने दुबईत स्कायडायव्हिंगचा आनंद घेतला.

वाढदिवसाचे फोटो व्हायरल

अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अगदी थाटामाटात वाढदिवस साजरा झाल्याचं दिसत आहे.

दिग्गजांची वाढदिवसाला उपस्थिती

अनंत अंबानीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनेक दिग्गज उपस्थित होते. बॉलिवूडसह सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी वाढदिवसाला हजर राहत शुभेच्छा दिल्या. राहत फते अली खान यांनी यावेळी परफॉर्म केलं.

अनंत अंबानीने दुबईत साजरा केला वाढदिवस

अनंत अंबानी याने नुकताच दुबईत आपला 28 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याची होणारी पत्नी राधिका मर्चंटदेखील उपस्थित होती.

VIEW ALL

Read Next Story