opportunity

दहा वर्षांपासून रिक्त असेलल्या ११,१८४ सदनिका म्हाडा विकणार; कमी किंमतीत घर खरेदी करण्याची संधी

म्हाडाच्या विभागीय मंडळांमधील विक्रीअभावी रिक्त सदनिका विक्रीसाठी धोरण निश्चित करण्यात आले आहे.  गेल्या सुमारे १० वर्षांपासून विक्रीअभावी रिक्त सदनिकांच्या विक्रीचा मार्ग खुला झाला आहे. म्हाडाचा अनेक वर्षांपासून अडकलेला निधी मोकळा होण्यास मदत होणार आहे. 

Nov 22, 2023, 09:49 PM IST

तरुणांनो, ही संधी गमावू नका, पोलीस भरतीसाठी तातडीनं करा अर्ज

वयोमर्यादा संपलेल्यांनाही या भरतीत सहभागी होण्याची संधी, पाहा कसा कराल अर्ज, किती भरावं लागणार शुल्क

Nov 9, 2022, 10:10 PM IST

बेस्टचा अमृत महोत्सवी सोहळा! 'बेस्ट'शी जोडलेल्या 'बेस्ट' आठवणी लिहिण्याची मुंबईकरांना संधी

सेलिब्रेटी असो की सामान्य व्यक्ती, प्रत्येक मुंबईकराचं 'बेस्ट'शी नातं जुळलं आहे, बेस्ट प्रवासातल्या आठवणींना उजाळा देण्याची संधी

Jun 15, 2022, 07:00 PM IST

दरमहा २ लाख पगार हवाय? तर ही संधी हातची जाऊ देऊ नका, १५ एप्रिलपूर्वी अर्ज करा

तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे.

Mar 26, 2022, 08:37 PM IST

Aai Kuthe Kai Karte : 'या' अभिनेत्रीने सोडली मालिका, नव्या मालिकेत दिसणार

अरूंधतीचा मोठा आधार आहे ही व्यक्ती, पण आता घेणार मालिकेतून निरोप 

Feb 26, 2022, 10:24 AM IST

घरून काम करण्याची सवय असणाऱ्या लोकांसाठी 'या' 13 नोकऱ्या योग्य

परंतु जसजस सगळ्या गोष्टी ठिक होऊ लागल्या तसे लोकांना कामावर जावे लागू लागले, परंतु बऱ्याच लोकांना आता कामावर जाणं आवडत नाही आहे.

Feb 9, 2022, 08:22 PM IST

Stock to Buy today | इंट्राडे ट्रेडर्सला मालामाल होण्याची संधी; या स्टॉक्सवर लावा पैसा

शेअर बाजारातील सध्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांमध्ये ट्रेडिंगसाठी शेअर निवडण्यात संभ्रम आहे.

Dec 23, 2021, 09:14 AM IST

Movie Offer | स्वस्तात चित्रपट पाहण्याची संधी; येथे मिळतोय 50 टक्के डिस्काउंट

कोरोना संसर्गामुळे दीर्घ कालावधीनंतर सुरू झालेल्या  थिएटरमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद लुटन्याची अनेकांनी इच्छा असते.

Nov 15, 2021, 08:41 AM IST

PVR, INOX, Lemon Tree Hotels, L&T Tech हे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर; भरपूर पैसा कमाईची संधी

शेअर बाजारात गुंतवणूक करून दमदार रिटर्न्स मिळवण्यासाठी परफेक्ट शेअर्सची निवड गरजेची असते. 

Oct 26, 2021, 01:00 PM IST

Gold | गेल्या दिवाळीपेक्षा 6 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं; गुंतवणूकीसाठी सध्या सुवर्णसंधी

दिवाळीआधी सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. MCX वर सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली आहे. 

Oct 25, 2021, 03:11 PM IST

Business Ideas : 4.20 लाखांमध्ये सुरू करा हा बिजनेस, मागणी वाढताच जास्त कमाईची संधी

सुलभ तंत्रज्ञानामुळे, कोणीही त्याचे युनिट सेट करू शकतो आणि चांगले पैसे कमवू शकतो.

Oct 18, 2021, 12:36 PM IST

स्वस्त शेअर! 200 रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या शेअरमध्ये करा गुंतवणूक; तुफान कमाईची संधी

 शेअर बाजारात पैशाची गुंतवणूक करुन नफा कमवायचा असल्यास योग्य शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Oct 13, 2021, 01:57 PM IST

Gov Job | राज्य सरकारी अधिकारी होण्याची सुवर्ण संधी; MPSC तर्फे 290 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेची (2021) जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

Oct 5, 2021, 05:12 PM IST