opening pair

IND vs PAK : शुभमन गिल नव्हे तर 'हा' खेळाडू करणार रोहितसोबत ओपनिंग? पाक सामन्याच्या काही तासांअगोदर मोठी अपडेट

Rohit Sharma Opening Partner : आशिया कपमध्ये भारत आणि पाक हे दोन्ही संध दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते फार उत्सुक आहेत. अशातच या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यावेळी पाकिस्तानविरूद्ध ओपनिंग जोडीमध्ये बदल होऊ शकतो. 

Sep 10, 2023, 11:31 AM IST

CSK vs KKR : व्यंकटेश अय्यरसोबत कोण करणार ओपनिंग?

चेन्नई विरुद्ध कोलकाता आज सामना, श्रेयस अय्यरने व्यंकटेशसोबत कोणाला द्यावी ओपनिंगची संधी? 

Mar 26, 2022, 04:08 PM IST

IPL 2022: डुप्लेसिसच्या जागी Ruturaj Gaikwad सोबत ओपनिंग करणार हा खेळाडू

सीएसकेसाठी ऋतुराज गायकवाडसोबत ओपनर म्हणून कोण उतरणार हा मोठा प्रश्न आहे.

Mar 19, 2022, 08:49 AM IST