online shopping fraud

तरुणीने स्कूटर विकायला काढली, ग्राहक ट्रायल रनसाठी गेला अन्...

Nagpur News Today: ऑनलाइन शॉपिंग करताना काळजी घेणे गरजेचे आहे. कारण नागपुरमध्ये एका तरुणीसोबत धक्कादायक घटना घडली आहे 

Nov 3, 2023, 05:17 PM IST

ऑनलाईन शॉपिंग करण्यांसाठी महत्त्वाची बातमी! आता मोबाईलऐवजी मिळणार नाही साबण किंवा दगड, कारण...

मोबाईलच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. पण काही वेळा ऑनलाईन शॉपिंग करताना ग्राहकाना काही वाईट अनुभव येतात. ऑनलाईन मागवलेल्या सामनाऐवजी भलतंच सामान बॉक्समधून निघतं. विशेषत: महागड्या वस्त मागवताना हे प्रकार घडतात आणि ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागतो.

Oct 27, 2023, 05:06 PM IST

तुम्हाला लॉटरी लागल्याचा मेसेज आलाय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

तुम्हाला लाखो रुपयांची लॉटरी लागलीय असा मेसेज कधी आलाय का?. लॉटरी लागल्याचे मेसेज अनेकांना येत आहेत .मात्र, खरंच लॉटरी लागते का ? लॉटरीचे पैसे मिळतात का?  पाहा काय आहे यामागचं सत्य

Jun 1, 2023, 10:34 PM IST

Flipkart आणि Amazon पेक्षाही 'या' शॉपिंग वेबसाईट्स, अर्ध्याहून कमी किमतीत विकतात प्रोडक्टस

Online Shopping : जर तुम्हाला ऑनलाइन शॉपिंगची आवड असेल तर आम्ही तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला Amazon आणि Flipkart पेक्षा स्वस्त वस्तू मिळतील.

Feb 18, 2023, 03:34 PM IST