शस्त्रांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या 'फ्लिपकार्ट'वर बंदीची मागणी
अलीकडच्या काळात ऑनलाईन शॉपिंगचे प्रमाण वाढलेले आहे. त्यात आता असे बेकायदेशीर व घातक व्यवहार होत असल्याचेही समोर आले आहे.
May 30, 2018, 08:23 PM ISTऑनलाईन औषध विक्रीसाठी नियम लागू होणार
ऑनलाईन औषध विक्री वेबसाइटवर आता सरकारची करडी नजर असणार आहे. ऑनलाईन औषध विक्रीवर सरकारी संस्थाच लक्ष असणार आहे, परंतु या निर्णयाचे पूर्ण प्लॉनिंग अजून निश्चित झालेले नाही, असे एका सरकारी समितीने सांगितले आहे.
Dec 7, 2016, 06:34 PM IST