online fraud

मातीचं सोनं करुन कमावले, पण मुलाने 95 लाख रुपये गमावले... शेतकरी रडकुंडीला

एका सरकारी प्रकल्पासाठी शेतकऱ्याने आपली जमीन देऊ केली, याबदल्यात त्याला एक कोटी रुपये मिळाले... जमिनीच्या बदल्यात जमीन घेण्याचं त्याने ठरवलं, पण मुलाने एका झटक्यात गमावलं

Dec 23, 2022, 03:10 PM IST

Hi Mum, Hi Dad! तुमच्या WhatsAppवर हा मेसेज आला आहे का?

ऑनलाईन युगात फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत, आता अशाच एका मेसेजने जगभरात धुमाकूळ घातला आहे, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या या मेसेजने पाहा कशी होते फसवणूक

Dec 20, 2022, 04:46 PM IST

Solapur Crime : स्वामी समर्थ भक्तांना सायबर ठगांचा गंडा, 'या' शहरांमधील भक्तांची फसवणूक...

Solapur Crime : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर काइमचे गुन्हे वाढले आहेत.  यावेळी स्वामी समर्थ भक्त सायबर फसवणुकीचे बळी ठरले आहेत.

Dec 13, 2022, 08:28 AM IST

ऑनलाईन खरेदी करताय, सावधान! 510 रुपयांच्या ड्रेसची ऑफर पडली 3 लाख रुपयांना

Online Fraud च्या घटना वाढत असून आरोपी फसवणूकीचे नवनवीन फंडे शोधून काढत आहेत, याचाच फटका एका विद्यार्थिनीला बसला आहे

Dec 10, 2022, 09:04 PM IST

बॅंकेने अलर्ट करुनही दुर्लक्ष केले आणि नंतर...; वीजबिलाच्या नावावर डेप्युटी मॅनेजर मोठी फसवणूक

Online Fraud : लोकांमध्ये जनजागृती करुनही फसवणूकीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अनेक उच्च शिक्षितही या फसवणुकीला बळी पडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे

Dec 7, 2022, 09:20 AM IST

'एंजल शर्मा' बनून पतीच्या अश्लील कृत्यांचा पत्नीनेच केला पर्दाफाश; मेसेज करुन पाठवायचा खासगी भागांचे फोटो

फेसबुकवरुन ही व्यक्ती एंजल शर्मा'सोबत ऑनलाईन फ्लर्ट करत होता. तसेच अश्लील फोटो पाठवून मेसेजही करत होता

 

Dec 1, 2022, 03:01 PM IST

Mumbai Crime : एक फोन, 350 पुरुष आणि 'ती'; हॉटेलच्या रुममध्येच फुटलं बिंग

Mumbai Crime: मुंबईत तब्बल 350 जणांना असाच फोन किंवा मेसेज आलाय आणि एका तरुणाच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आलाय

Nov 28, 2022, 09:44 AM IST

बेस्ट चालकाच्या पत्नीला Instagramवरील मित्राने पाठवलेलं गिफ्ट पडलं महागात; थेट गाठावं लागलं पोलीस ठाणे

Online Fraud : इन्स्टाग्रामवर या महिलेची एका व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यांनतर काही दिवसांनी या व्यक्तीने तुला एक गिफ्ट पाठवलंय असे सांगितले.

Nov 27, 2022, 09:19 AM IST

QR कोड स्कॅन करताय? सावधान ! तुम्हीही व्हाल QR कोडचे शिकार

मोठ्या दुकानांपासून अगदी किरकोळ विक्रेत्यांकडे सुद्धा क्यूआर कोड (QR Code) स्कॅन करुन पैसे भरण्याचा पर्याय उपलब्ध आहे, पण ते करताना काय काळजी घ्याल

Nov 21, 2022, 07:28 PM IST

फेसबूकवर अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण पडलं महागात, 1 कोटी 12 लाख रुपयांचा चूना

फ्रेंड रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली आणि तिथेच त्‍यांचे ग्रह फिरायला सुरूवात झाली. 

Nov 18, 2022, 08:54 PM IST

डेटिंगचा नाद भोवला! वृद्धाला बसला इतक्या लाखांचा गंडा

मोबाईलवर Unknown कॉल आणि मुलगी...वृद्धाला अस जाळ्यात ओढत बँक खातं केलं रिकामी 

Nov 11, 2022, 04:51 PM IST

तसल्या साईट बघणं 83 वर्षांच्या बिझनेसमनला पडलं महाग, धक्कादायक घटना... वाचा काय झालं

साईट बघत असताना त्यांच्या कॉम्प्युटरच्या स्क्रिनवर एक मेसेज आला, तो वाचतात... पाहा पुढे काय झालं?

Nov 4, 2022, 10:59 PM IST

EPFO Update : पीएफधारकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी

ईपीएफओने (EPFO) ट्विट करत PF खातेधारकांसाठी अलर्ट जारी केला आहे.

 

Oct 28, 2022, 04:12 PM IST