online fraud

'सिम बंद होण्यापासून वाचण्यासाठी 9 दाबा' बटन दाबताच इंजिनिअरला 5 कोटींचा चूना... नेमकं काय घडलं?

Cyber Crime : पोलिसांनी एका सायबर गँगचा पर्दाफाश केला आहे. या गँगने एका निवृत्त इंजिनिअरला तब्बल पाच कोटी रुपयांना ठगवलं. फसवणूकीच्या नव्या फंड्याने सायबर पोलिसांही हैराण झाले आहेत. 

Oct 3, 2024, 03:04 PM IST

माहिच्या चाहत्यांनो सावधान, चक्क धोनीच्या नावावर मागितले जातायत पैसे... पोस्ट व्हायरल

Online Scam : ऑनलाईन स्कॅमच्या प्रकारात गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज किंवा लिंक पाठवून लाखो रुपये सामान्यांच्या अकाऊंटमधून लंपास केले जातात. आता तर चक्क स्टार क्रिकेट एमएस धोनीच्याच नावाने ठगवलं जात असल्याचं समोर आलं आहे. 

Apr 25, 2024, 07:23 PM IST

पार्ट टाईम जॉब ऑफर, 10 हजार गुंतवून 20 लाख कमवले अन्...; 61 लाखांच्या फसवणुकीची गोष्ट

Cyber Crime Part Time Job Offer: तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरुन शेअर मार्केटसंदर्भातील ट्रेडिंगवर नजर ठेऊन असता का? अशाच एका व्यक्तीला लाखो रुपयांचा गंडा कसा घालण्यात आला पाहा.

Dec 5, 2023, 09:35 AM IST

Uber ने जास्त पैसे घेतले, प्रवाशाने कस्टमर केअरला फोन लावला... पण पुढे जे झालं ते भयानक होतं

Uber customer care scam : दिल्लीतल्या एनसजे एन्क्लेव्हमध्ये  राहाणाऱ्या एका प्रवाशांने गुरुग्रामला जाण्यासाठी उबेर टॅक्सी बूक केली. बुकिंगवेली त्याला 205 रुपये भाडं दाखवण्यात आलं. प्रवासा संपल्यानंतर भाडं 318 रुपये दाखवण्यात आलं. पण त्यनंतर जे झालं ते भयानक होतं. 

Nov 24, 2023, 01:53 PM IST

घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा

सध्याचा जमाना टेक्नोसॅव्ही आहे. प्रत्येक काम आता ऑनलाईन करणं शक्य आहे.. पैशांचे व्यवहार असो शेअर खरेदी असो मग ऑनलाईन शॉपिंग असो बिल भरायचं असू दे किंवा शासकीय व्यवहारसुद्धा...झटपट ऑनलाईन हे सर्व करणं चुटकीसरशी शक्य आहे. पण याचाच काही भामटे फायदा घेता

Sep 22, 2023, 09:06 PM IST

ऑनलाइन सर्च केलं असं काही की महिलेने गमावले 5 लाख , ही चुक तुम्ही करु नका!

Cyber Online Fraud: आजकाल सायबर क्राइमच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. वेगवेगळी आमिषे दाखवत लोकांची फसवणूक झाल्याचे प्रकार घडत आहेत. 

Aug 20, 2023, 11:11 AM IST

100 रुपयांचा मोह नडला अन् 12 लाख गमावून बसला; एका चुकीमुळं बँक बॅलेन्स झाला झिरो

Cyber Crime News In Marathi: एका व्यक्तीची तब्बल 12 लाखांची फसवणूक झाली आहे. 100 रुपयांच्या नादात तो १२ लाख गमावून बसला आहे. 

Aug 10, 2023, 12:41 PM IST

कमी वेळेत जास्त पैशाच्या आमिषाला भुलला, आयुष्यभराची कमाई गमावून बसला

ऑनलाईन गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. वारंवार आव्हान करुनही लोकं आमिषाला भुलतात आणि लाखो रुपये गमावून बसतात. असाच फसवणूकीचा एक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. सायबर गुन्हेगाराने एका व्यक्तीला लाखो रुपयांना गंडवल. याप्रकरणी आता पोलीस तपास सुरु आहे. 

Aug 2, 2023, 07:10 PM IST

लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा

Cyber Crime:  एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूकेचा रहिवासी आहे. तो बंगळुरूला अधिकृत कामासाठी आला होता.

Aug 2, 2023, 03:23 PM IST

सायबर गुन्हेगारांची हिम्मत तर बघा, चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने बोगस फेसबूक अकाऊंट

इंटरनेट युगात सर्व कामं ऑनलाईन होऊ लागली आहेत, पण त्याचबरोबर फसवणूकीचे प्रकारही वाढले आहेत. कोणाच्याही नावाने ऑनलाईन अकाऊंट तयार करुन साध्या भोळ्या लोकांची फसवणूक केली जात आहे. आता तर सायबर भामट्यांनी चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. 

Aug 1, 2023, 08:02 PM IST

नाशिकमध्ये 'जमताडा 3' आधारकार्ड अपडेटसाठी शिबीर भरवलं, लोकांचे ठसे घेतले आणि... पोलिसही हैराण

शिकलेल्या तीन तरुणांनी अगदी फिल्मी स्टाईल प्लान रचत नाशिक जिल्ह्यातील अनेक लोकांच्या खात्यातून पैसे लंपास केले. यासाठी त्यांना आधारकार्ड अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली. पण पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांची मोडस ऑपरेंडी ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत. 

Jul 26, 2023, 02:00 PM IST

जिंकले 5 कोटी, फटका 58 कोटींचा; नागपूरच्या व्यावसायिकासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Nagpur Online Gambling: आरोपी नवरतन जैन याने तक्रारदार व्यापाऱ्याला ऑनलाइन जुगारा हा नफा कमावण्यासाठी कसा सोपा मार्ग आहे हे पटवून दिले होते. सुरुवातीला व्यावसायिकाने संकोच केला पण अखेर जैनच्या समजूतीला बळी पडून हवाला माध्यमातून  8 लाख हस्तांतरित केले, असे नागपूरचे पोलिस आयुक्त अमश कुमार यांनी सांगितले.

Jul 24, 2023, 12:30 PM IST

दीड लाखांचा सामोसा! मुंबईकर डॉक्टरची उडाली झोप; पिकनिकला जाण्याआधीच असं काही घडलं की...

Doctor Duped For 1.40 Lakh: पिकनिकला जाण्याच्या तयारीत असलेल्या या डॉक्टरने फोन करुन सामोश्यांची ऑर्डर दिली. मात्र पेमेंट ऑनलाइन करणार असल्याचं सांगितलं. पण हीच गोष्ट फारच महागात पडली आणि त्याला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला.

Jul 11, 2023, 12:34 PM IST