oneplus nord ce 3 lite 5g

आजच खरेदी करा 'हा' वन प्लसचा स्मार्टफोन, फोनसोबत मिळणार मोफत Earbuds

OnePlus Nord CE 3 Lite Smartphones: तुम्ही जर नवीन स्मार्टफोन विकत घेणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. वन प्लसचा नवीन स्मार्टफोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला असून या फोनवर जबरदस्त ऑफर देखील देण्यात आली आहे. 

Apr 11, 2023, 11:48 AM IST