one uniform scheme

सरकारी शाळांबाबत मोठी बातमी, 'एक राज्य, एक गणवेश' योजनेत मोठा बदल

माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची महत्वकांक्षी 'एक राज्य एक गणवेश' योजना फसल्याने आता या योजनेत बदल करण्यात आला आहे. 

 

Dec 21, 2024, 01:40 PM IST