one thousand rupees

क्वारंटाईनमध्ये राहिलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार देणार १ हजार रुपये

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमधून मजूर त्यांच्या स्वगृही उत्तर भारतात परतत आहेत. हे मजूर उत्तर भारतात परतत असल्यामुळे आता तिकडे कोरोना पसरण्याचा धोका आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

May 21, 2020, 10:56 PM IST

रिक्षाला बसवला १ हजार रूपयात एसी

शास्त्रीनगरात राहणा-या इसाक नसीर शेख यांनी चक्क आपल्या ऑटो रिक्षामध्ये नॅचरल एसी बसवून प्रवाश्यांना गारेगार प्रवासाची अनुभूती दिली आहे.

Apr 13, 2017, 08:14 AM IST

स्मार्टफोन खरेदीवर एक हजार रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव

स्मार्टफोन डिजीटल पेमेंटनं खरेदी केला तर त्यावर एक हजार रुपयांची सबसिडी द्या असा प्रस्ताव केंद्र सरकारनं डिजीटल पेमेंटसाठी नेमलेल्या समितीनं ठेवला आहे.

Jan 25, 2017, 03:56 PM IST

1000 रुपयांची नोट होणार अधिक सुरक्षित

नविन सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची चलनी नोट आपल्या नजरेत पडणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने लवकरच अशा नोटा सादर करण्याचा निर्णय घेतलाय. बनावट नोटा रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलेय.

Sep 2, 2015, 04:06 PM IST