one sided love 0

एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला, हल्ल्यात तरुणी ठार तर वडील गंभीर जखमी

 एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने मुलीची हत्या केली.

Jul 31, 2018, 04:44 PM IST

शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून

शुभांगी खटावकर यांची हत्या एकतर्फी प्रेमातून झाली आहे. आरोपी विश्वास कळेकरला अटक करण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. शुभांगी खटावकर या ३० वर्षीय महिलेची काल पुण्यात हत्या करण्यात आली होती. 

Oct 19, 2016, 08:56 AM IST

एकतर्फी प्रेमातून विवाहित महिलेची हत्या

दुर्गापाडा परिसरात विवाहित महिलेची तिच्या शेजारी राहणाऱ्यानं एकतर्फी प्रेमातून हत्या केली. 

Mar 25, 2016, 11:23 AM IST

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला

एकतर्फी प्रेमातून लग्नाच्या दिवशी वधूवर अॅसिड हल्ला करण्यात आला. यात वधू महिला गंभीर जखमी झालेय. लग्नाच्या काही वेळा अगोदर वधू मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरला गेली असता त्या ठिकाणी तिच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्यात आले.

Dec 7, 2013, 10:25 PM IST