one day world cup

Ind vs Eng: 20 वर्षांनी भारत इंग्लंडचा पराभव करु शकेल का? रोहित ब्रिगेडसमोर 2 मोठी आव्हानं

वर्ल्डकपमध्ये आज भारत आणि इंग्लंड भिडणार आहेत. भारतीय वेळेनुसार लखनऊतील मैदानात दुपारी 2 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

 

Oct 29, 2023, 08:54 AM IST

आशिया कपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानला आणखी एक धक्का; स्टार खेळाडू ODI World Cup स्पर्धेतून बाहेर

आशिया कपमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानी संघाला आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त असून वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. 

 

Sep 16, 2023, 06:11 PM IST

World Cup बद्दल सर्वात मोठी भविष्यवाणी! सेमी-फायनलमध्ये भिडणार 'हे' 4 संघ

ODI World Cup2023: सर्व क्रिकेटरसिकांना आता एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup) वेध लागले आहेत. यावर्षी भारतात विश्वचषक होणार असून भारतीय संघ (Indian Cricket Team) पुन्हा एकदा 2011 च्या विजयाची पुनरावृत्ती करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका माजी खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये कोणते चार संघ असतील याचा अंदाज त्याने वर्तवला आहे. 

 

Aug 8, 2023, 11:42 AM IST

India World Cup 2023: ...तर 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार नाही? जाणून घ्या

India World Cup 2023 :  2023 या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय विश्वकप होणार आहे. या विश्वकपची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागलीय. मात्र ही उत्सुकता फार काळ टिकणार नाही आहे. कारण टीम इंजियाचे यजमान धोक्यात सापडले आहे. 

Dec 17, 2022, 05:02 PM IST