omraje nimbalkar

Omraje Nimbalkar Controversial Statement PT59S

बेईमानीच्या पैशासोबत बेईमानी हीच मोठी इमानदारी, ओमराजेंचं खळबळजनक विधान

बेईमानीच्या पैशासोबत बेईमानी हीच मोठी इमानदारी, ओमराजेंचं खळबळजनक विधान

May 4, 2024, 10:55 AM IST
MVA Candidate Shahu Maharaj And Omraje Nimbalkar To File PT46S

Loksabha Election | कोल्हापुरात शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज भरणार

Loksabha Election | कोल्हापुरात शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज भरणार

Apr 16, 2024, 10:20 AM IST

शिंदे गट - ठाकरे गट पुन्हा आमने सामने, उबाठाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी...

Shinde Group vs Thackeray Group : महिला आरक्षणाचा व्हीप न  मानणाऱ्या शिवसेना खासदारांवर कारवाई केली जाणार असून गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी  कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. उबाठा गटाच्या चार खासदारांच्या निलंबनाची मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे. 

Sep 27, 2023, 06:09 PM IST

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले, डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न

Omraje Nimbalkar News ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर थोडक्यात बचावले आहेत. ओमराजे यांच्यावर मागून डम्पर अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओमराजे यांनी पाठीमागून येणाऱ्या बाईकवाल्याकडे लिफ्ट मागत डम्परचा पाठलाग केला आणि रेल्वे गेट परिसरात डम्पर चालकाला पकडले.  

Jun 10, 2023, 09:48 AM IST

Shivsena:आणखी दोन निष्ठावंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? टोकाचे वैरी एकाच व्यासपीठावर

Tanaji Sawant: शिवसेनेत फूट पडल्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health minister Tanaji Sawant) उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर  (Osmanabad Mp Omraje Nimbalakar) आणि आमदार कैलास पाटील (MLA kailas patil) हे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे

 

Feb 20, 2023, 10:17 AM IST
Dharashiv Ambadas Danve and MLA Kailash Patil And Omraje Nimbalkar Meets Victim Famlily PT32S

VIDEO | आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचं सांत्वन

Dharashiv Ambadas Danve and MLA Kailash Patil And Omraje Nimbalkar Meets Victim Famlily

Oct 30, 2022, 06:35 PM IST