om shanti om

'ओम शांति ओम' मधील स्टंट दरम्यान विकी कौशलच्या वडिलांना येणार होता हार्ट अटॅक! म्हणाले...

Vicky Kaushal Father Sham Kaushal : विकी कौशलचे वडील श्याम कौशल यांना 'ओम शांति ओम' मधील स्टंट दरम्यान येणार होता हार्ट अटॅक! खुलासा करत म्हणाले...

Mar 31, 2024, 03:45 PM IST

Deepika Padukone Fitness : पास्ता, चाइनीज खाऊनही दिपिका स्वत:ला कसं ठेवते फिट? जाणून घ्या संपूर्ण Diet Plan

Happy Birthday Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या टोन्ड फिगरसाठी ओळखली जाते. आजकाल लाखो मुली तिच्यासारखी फिगर मिळवण्यासाठी अनेक गोष्टी फॉलो करतात. दीपिकाला पास्ता, चायनीज फूड आणि भारतीय पदार्थ विशेषतः डाळ आणि भात आवडतं, तरी देखील दिपिका स्वत: ला कसं फिट ठेवते ? जाणून घेऊया तिचा संपूर्ण Diet Plan  

Jan 5, 2024, 11:13 AM IST

खलनायक होऊन मिळवलं शाहरुखपेक्षा जास्त फेम, पैसे कमावण्यासाठी चित्रपटांची गरज नाही... 'हा' कलाकार कोण ओळखलं का?

This Actor : बॉलिवूडमधील या लोकप्रिय अभिनेत्याला तुम्ही ओळखलत का? शाहरुखच्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आणि लोकप्रियता मिळवली. 

Nov 27, 2023, 03:28 PM IST

...म्हणून दीपिकाने सोशल मीडियावरील नाव बदलले

गेल्या काही दिवसांपासून ती संकटांचा सामना करत आहे. 

 

 

Nov 9, 2020, 06:44 PM IST

शाहरुखवर १०० कोटींचा खटला दाखल

बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान पुन्हा अडचणीत येण्याचे संकेत दिसून येत आहेत. ‘ओम शांती ओम’ या सिनेमात चेष्टा केल्याप्रकरणी अभिनेता मनोज कुमार यांनी मंगळवारी ‘इरोस इंटरनेशनल’ या फिल्मकंपनी आणि शाहरुख खानविरूद्ध पुन्हा एकदा तक्रार दाखल केलीय.

Apr 3, 2013, 06:19 PM IST

शाहरुखनं मनोज कुमारची ‘शांती’ पुन्हा भंगली!

मनोज कुमार... बॉलिवूड दिग्गजांपैकी एक अभिनेता. मनोज कुमार यांचा शांत स्वभाव सर्वांच्याच परिचयाचा. पण, आता मात्र ते शांत होण्याच्या मन: स्थितीत नाहीत. आता मात्र आपण ‘ओम शांती ओम’च्या निर्मात्यांना सहजासहजी सोडणार नाही, असा निश्चय मनोज कुमार यांनी केलाय.

Mar 19, 2013, 02:29 PM IST