बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना 4 वर्षांची शिक्षा, 50 लाखांचा दंड
Former Haryana CM Om Prakash Chautala gets four years in jail in disproportionate assets case : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांना मोठी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
May 28, 2022, 08:25 AM ISTतुरुंगात 'बिस्किटं' भाजणार अजय चौटाला...
हरियाणातील `शिक्षक भरती घोटाला` प्रकरणात दहा वर्षांच्या कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आलेला आमदार अजय चौटाला याला तुरुंगात बिस्किटे बनविण्याच्या बेकरीत काम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
Jan 26, 2013, 12:50 PM ISTओमप्रकाश, अजय चौटाला यांना १० वर्षांची शिक्षा
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला यांना शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरविण्यात आल्यानंतर त्यांना दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Jan 22, 2013, 12:00 PM ISTशिक्षक भरती घोटाळा : ओम प्रकाश चौटाला दोषी
हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा आमदार असलेला मुलगा अजय चौटाला याच्यासह ५३ जणांना शिक्षक भरती घोट्याळ दोषी ठरविण्यात आले आहे.
Jan 16, 2013, 12:49 PM IST`बलात्कार नाही.. मुली मर्जीनं ठेवतात शारीरिक संबंध`
हरियाणामध्ये सामूहिक बलात्काराच्या वाढत्या घटनांवर इथल्या काँग्रेसच्या एका प्रवक्त्यानं, मुलींवर बलात्कार होत नाही तर मुली आपल्या मर्जीनं शारीरिक संबंध ठेवतात, असं वादग्रस्त विधान केलंय.
Oct 12, 2012, 11:56 AM ISTरेप टाळण्यासाठी १५ व्या वर्षीच लग्न योग्य – चौटाला
हरियाणात गेल्या महिनाभरात १३ बलात्काराच्या घटना घडल्याने चिंता वक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांनी धक्कादायक विधान केले आहे. बलात्कार रोखण्यासाठी वयात आलेल्या मुलींची लग्न लावून द्या, असे चौटाला म्हणालेत.
Oct 10, 2012, 03:48 PM IST