olympic 2024

एका क्षणासाठी वाटलं तिचा जीव जाईल...विनेश फोगाटच्या कोचकडून 'त्या' रात्रीची हकिगत समोर

Vinesh Phogat Coach : साडेपाच तासांमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांपोटी विनेशोबक नेमकं काय घडत होतं? अखेर प्रशिक्षकांनीच समोर आणला सर्व प्रकार... 

 

Aug 17, 2024, 07:57 AM IST

'...म्हणून कमरेवर बांधलं खेळणं, ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणाऱ्या कोरियन शूटरची कहाणी आली जगासमोर

Korean shooter Kim Yeji:  कोरिया रिपब्लिकची नेमबाज किम ये जी हिने महिलांच्या 10 मिटर एअर पिस्टल स्पर्धेत सिल्व्हर मेडलं जिकंल. तिचा हा विजय वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आलाय. 

Aug 8, 2024, 11:06 AM IST

तासाचे 2 कोटी रुपये देतो, फक्त..; गुप्तांगामुळे ऑलिम्पिकबाहेर पडलेल्याला 'तसल्या' कंपनीची जॉब ऑफर

Anthony Ammirati Gets Job Offer After Olympic 2024 Failure: गुप्तांगाचा स्पर्श क्रॉसबारला झाल्याने ऑलिम्पिकमधून बाहेर पडलेल्या या खेळाडूची जगभरामध्ये चर्चा असतानाच आता या खेळाडूला एका कंपनीने कोट्यवधी रुपयांची जॉब ऑफर दिली आहे. नेमकी ही ऑफर काय आहे आणि कंपनीने काय म्हटलंय पाहूयात...

Aug 7, 2024, 09:11 AM IST

Video : Olympic 2024 शर्यतीत 0.005 सेकंदांच्या फरकानं 'या' धावपटूनं गमावलं गोल्ड मेडल; कोणी मारली बाजी?

Olympic 2024 : तो वाऱ्याच्या वेगानं धावला आणि... अखेरच्या क्षणी Finish Line वर इतके खेळाडू.... पण तरीही तोच कसा जिंकला? पाहा थरारक व्हिडीओ... 

 

Aug 5, 2024, 01:43 PM IST

PHOTOS: गुप्तांगामुळे Olympic 2024 मधून बाहेर! मेडलच्या शर्यतीत त्याच्यासोबत असं काही घडलं की...

Olympic 2024 Player Out Of Medal Race Due To His Private Part: हा विचित्र प्रकार घडला तेव्हा हा खेळाडू त्याच्या घरच्या मैदानावर त्याच्या देशाच्या प्रेक्षकांसमोरच खेळत होता. त्याच्याकडून देशाला पदकाची अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी हा विचित्र प्रकार घडला. सध्या या घटनाक्रमाचे फोटो व्हायरल झालेत. नेमकं घडलं काय पाहूयात...

 

Aug 4, 2024, 08:43 AM IST

Olympic 2024 मध्ये 2 पदक मिळवणारी मनू भाकर शाकाहारी; आहारात करते 'या' गोष्टींचा समावेश

ओलम्पिक 2024 मध्ये 2 मेडल मिळवणं कोणतीही सोपी गोष्ट नाही. ते मनु भाकरनं करून दाखवलं आहे. मनु भाकरच्या फिटनेसचं रहस्य काय आहे हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. तर तिच्या फिटनेसमध्ये काही देशी गोष्टींचा सहभाग आहे आज ते जाणून घेऊया...

Aug 2, 2024, 06:12 PM IST

'लोकांनी माझी हत्या केली तरी चिंता नाही,' ऑलिम्पिकमधील भारताच्या खराब कामगिरीवर सुनील छेत्री स्पष्ट बोलला

Sunil Chhetri on India Poor Performance in Olympics 2024: 150 कोटी लोकसंख्या असणाऱ्या भारताची ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवताना मात्र दमछाक होते. भारताच्या या खराब कामगिरीवर भारताचा दिग्गज फुटबॉल खेळाडू सुनील छेत्रीने (Sunil Chhetri) नाराजी जाहीर केली असून, खडेबोल सुनावले आहेत. 

 

Aug 1, 2024, 02:59 PM IST

ऑलिम्पिक खेळाडुंना किती मिळतो मानधन?

Olympic Medal Winner Prize Money: ऑलिम्पिक खेळाडुंना मिळणारे मानधन अनेक गोष्टींवर ठरते.तो खेळाडू कोणत्या देशासाठी खेळतोय, स्पॉन्सरशिप डील्स आणि त्याचे प्रदर्शन या सर्व गोष्टी पाहिल्या जातात. ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडुंना राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून पैसे मिळतात.ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडुला 37 हजार 500 डॉलर्स इतकी रक्कम मिळते. रौप्य पदक मिळणाऱ्या खेळाडुला साधारण 22 हजार 500 डॉलर्स इतकी रक्कम मिळते. कास्य पदक जिंकणाऱ्या खेळाडुंना साधारण 15 हजार डॉलर इतकी रक्कम मिळते. नीरज चौप्राने 2020 टोक्यो ऑलिम्पिक खेळताना भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकल होतं.त्यावेळी नीरज सरकारला भारत सरकारने 75 लाख रुपये दिले होते. हरियाणा सरकारने त्यांना 6 कोटी रुपये आणि कॅटेगरी 1 ची सरकारी नोकरी दिली आहे. मनू भाकरदेखील हरिणाची असून तिने नेमबाजीत कास्य पदत मिळवलंय. आता तिला किती रक्कम मिळते? हे लवकरच स्पष्ट होईल.

Jul 30, 2024, 11:57 AM IST

PHOTO: मनू भाकरचं नाव कसं पडलं? आईने सांगितला बालपणीचा किस्सा

Manu Bhaker : खेळाच्या महाकुंभात म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय नेमबाज मनू भाकरने अचूक नेम भेदत कांस्यपदकाला गवसणी घातली. फक्त 0.1 गुणांच्या फरकाने मनूचं रौप्यपदक हुकलं. मनूच्या आईने यावेळी तिच्या बालपणीचा किस्सा सांगितला आणि मनू भाकरचं नाव कसं पडलं? यावर खुलासा देखील केला. मी तिला अनेकदा काही गोष्टी करू नकोस म्हणून अडवत आले पण तिने जिद्द सोडली नाही, असं सुमेधा भाकर सांगतात.

Jul 29, 2024, 05:15 PM IST

Olympic 2024: तब्बल 12 वर्षांनी भारताला नेमबाजीत कांस्यपदक मिळवून देणारी मनू भाकर कितवी शिकलीये?

Olympic 2024:भारताने तब्बल 12 वर्षानंतर नेमबाजीमध्ये कांस्यपक पटाकावलं. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत  उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मानू भाकरचा प्रवास हा आव्हानात्मक होता. 

Jul 29, 2024, 01:54 PM IST

Paris Olympics मध्येही पुन्हा तीच चूक! खेळाडूंना मिळाला 'अँटी S** बेड', व्हिडीओ व्हायरल

Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक्सच्या खेळाडूंना देण्यात आलेल्या बेडवरून पुन्हा वाद समोर आला आहे. पॅरिसमधील बेड देखील ऍन्टी सेक्स बेड (Antisex bed) असल्याचं बोललं जात आहे.  

Jul 23, 2024, 06:03 PM IST

ऑलिंपिक २०२४ होणार भारतात?

२०२४मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक खेळाचं आयोजन भारतात व्हावं यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना भेटण्याची शक्यता आहे. या महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात थॉमस बाक भारतात येणार आहेत. त्यावेळी या  भेटीची अपेक्षा आहे.

Apr 3, 2015, 06:09 PM IST