ola scooter price

OLA इलेक्ट्रीक स्कूटरवर भलामोठा डिस्काऊंट, '10 हजारला दिलीत तरी नको' असं का म्हणतायत ग्राहक?

Biggest ola Season Sale:  कंपनीने या स्कूटरवर 25 हजारांचा भलामोठा डिस्काऊंट दिलाय.

Oct 4, 2024, 01:39 PM IST

OLA चा धुमाकूळ! एका महिन्यात 35 हजाराहून अधिक स्कूटर्सची विक्री; मोडला आपलाच रेकॉर्ड

OLA ने गेल्या महिन्यात इलेक्ट्रिक स्कूटर्सची रेकॉर्डब्रेक विक्री केली आहे. यासह OLA सलग नवव्या महिन्यात सर्वाधिक इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Scooter) विकणारी कंपनी ठरली आहे. विशेष म्हणजे, FAME-II अनुदानात घट केल्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकींच्या किंमतीत वाढ झाली आहे. 

 

Jun 3, 2023, 11:34 AM IST